शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

४१ ग्रंथालयांचे एक कोटीहून अधिक नुकसान; केवळ ५0 हजारांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 02:19 IST

१0४ गावांना कवेत घेत महापुराने जनजीवन उद्ध्वस्त केले.

- अविनाश कोळीसांगली : वाचन चळवळीत मोठे योगदान देणाऱ्या वाचनालयांना यंदाच्या महापुराने जबरदस्त तडाखा दिला. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील ग्रंथालयांच्या नुकसानीबाबतचा अहवाल ग्रंथालय संचालकांना पाठविण्यात आला आहे. या तिन्ही जिल्ह्यांमधील एकूण ४१ ग्रंथालयांचे एक कोटी १६ लाख ४९ हजार १६५ रुपयांचे नुकसान झाले आहे.त्यात सर्वाधिक ६८ लाख ९६ हजार ४९८ रुपयांचे नुकसान सांगली जिल्ह्यातील वाचनालयांचे झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. ग्रंथालयांना शासनाकडून भरीव स्वरूपाच्या मदतीची अपेक्षा असताना, केवळ प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत त्यांच्या पदरात पडली आहे.यंदाच्या महापुरात सांगली जिल्ह्यात सर्वच क्षेत्रांची मोठी हानी झाली. १0४ गावांना कवेत घेत महापुराने जनजीवन उद्ध्वस्त केले. सांगली शहरातही यावर्षी महापुराने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. ५७ फुटांपर्यंत पाणीपातळी गेल्याने सांगलीच्या ६0 टक्के भागाला दणका बसला. अनेक ग्रंथालये पाण्यात गेली. सर्वात मोठे ग्रंथालय म्हणून परिचित असलेल्या सांगली नगरवाचनालयातही पाणी घुसल्याने येथील हजारो पुस्तकांचा लगदा झाला. पलूस, कडेगाव, शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यातील अनेक ग्रंथालयांमध्ये पाणी शिरले.सांगलीमधील १७ ग्रंथालयांचे ६८ लाख ९६ हजार ४९८ रुपयांचे नुकसान झाले आहे. सांगली नगरवाचनालयास ५० हजार रुपयांची मदत मिळाली आहे, असे मुकुंद पटवर्धन यांनी सांगितले.ग्रंथालय संचालकांकडे प्रस्तावराजा राममोहन राय ग्रंथालय योजनेंतर्गत राज्यातील विविध ग्रंथालयांना दरवर्षी निधी दिला जातो. विशेष बाब म्हणून पूरग्रस्त ग्रंथालयांना निधी आणि पुस्तक संच, संगणक आणि फर्निचर (कपाटे) देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव ग्रंथालय संचालकांना पाठवण्यात आला आहे.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूर