राज्यात ६० हून अधिक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 03:40 AM2020-09-18T03:40:57+5:302020-09-18T06:25:31+5:30

सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने नवनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याच्या सूचना केल्या आहेत.

More than 60 IPS officers transferred in the state, Amitabh Gupta as Pune Police Commissioner | राज्यात ६० हून अधिक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता

राज्यात ६० हून अधिक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता

googlenewsNext

मुंबई : राज्य पोलीस दलात गुरुवारी रात्री उशिरा ६० हून अधिक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी गृह विभागातील विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याजागी सुरक्षा महामंडळातील अप्पर महासंचालक विनीत अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. पुण्याचे आयुक्त डी. के. व्यंकटेशम यांची पोलीस मुख्यालयात विशेष अभियानच्या अप्पर महासंचालकपदी बदली केली आहे. सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने नवनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याच्या सूचना केल्या आहेत.
 
हे १४ अधिकारी प्रतीक्षेत
शिवाजी राठोड (ठाणे ग्रामीण), अखिलेशकुमार सिंग (अहमदनगर), पंजाबराव उगले (जळगाव), सुहेल शर्मा (सांगली), एस. चैतन्य (जालना), हर्ष पोतदार (बीड), विजय मगर (नांदेड), कृष्णकांत उपाध्याय (परभणी), योगेशकुमार गुप्ता (हिंगोली), बावराज तेली (वर्धा), एमसीव्ही महेशवर रेड्डी (चंद्रपूर), मंगेश शिंदे (गोंदिया), एम. राजकुमार (यवतमाळ) व राजेंद्र माने (लातूर) यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र त्यांना सध्या नवीन ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेली नाही.

बदली झालेले अधिकारी
अधिकायांचे नाव... सद्याची पदस्थापना..... बदली नंतरची पदस्थापना

अमिताभ गुप्ता प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग पोलीस आयुक्त पुणे शहर
विनीत अग्रवाल अप्पर पोलीस महासंचालक, प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
अनुपकुमार सिंह अप्पर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता उपमहासमादेशक, गृहरक्षक दल, मुंबई
अधिकारी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ
सूत्रधारी कंपनी, मर्यादित मुंबई
संदीप बिष्णोई बदली प्रतीक्षाधीन अप्पर पोलीस महासंचालक,
रेल्वे महाराष्ट्र राज्य मुंबई
डॉ. के. व्यंकटेशम पोलीस आयुक्त, पुणे शहर अप्पर पोलीस महासंचालक (विशेष अभियान)
महाराष्ट्र राज्य, मुंबई
विनय कारगावकर बदली प्रतीक्षाधीन अप्पर पोलीस महासंचालक नागरी हक्क संरक्षण,
मुंबई (सध्याचे विशेष महानिरीक्षक श्र्रेणीतील पद अप्पर महासंचालक क्षेणीत पदावनत करून)
प्रशांत बुरडे उपमहासमादेशक गृहरक्षक दल मुंबई बदली प्रतीक्षाधीन
कैसर खालिद पोलीस महानिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण, मुंबई बदली प्रतीक्षाधीन
संजय बाविस्कर बदली आदेशाधीन उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे
नवीनचंद्र रेड्डी उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग, नागपूर
शिवदीप लांडे उपायुक्त, अंमली पदार्थविरोधी कक्ष उपमहानिरीक्षक एटीएस, (पदोन्नतीने)
दिलीप झळके उपमहानिरीक्षक, सुधारसेवा, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, नागपूर शहर
मध्य विभाग, औरगाबाद जालिंदर सुपेकर उपमहानिरीक्षक, राज्य पुणे गुन्हे अन्वेषण अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन), पुणे
विभाग, पुणे
एम. बी. तांबाडे बदली आदेशाधीन संचालक व उपमहानिरीक्षक,
पोलीस महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ, मुंबई
मनोजकुमार शर्मा बदली आदेशाधीन उपमहानिरीक्षक, पोलीस महाराष्ट्र
सुरक्षा महामंडळ, मुंबई
जयंत नाईकनवरे उपमहानिरीक्षक, एटीएस, मुंबई उपमहानिरीक्षक, व्हीआयपी
सुरक्षा, महाराष्ट्र राज्य
निशीत मिश्रा बदली आदेशाधीन अप्पर आयुक्त, (संरक्षण व सुरक्षा), मुंबई शहर,

Web Title: More than 60 IPS officers transferred in the state, Amitabh Gupta as Pune Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.