शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

मान्सूनची वाटचाल मंदावली, स्थिती हळूहळू अनुकूल; पुढील पाच दिवस पूर्व मोसमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 08:28 IST

Monsoon : मान्सूनने सध्या केरळ, कर्नाटकचा ४० टक्के, तर तामिळनाडूचा ७० टक्के प्रदेश व्यापला आहे. सध्या तो कर्नाटकातील कारवार, चिकमंगरूळ, पुदुच्चेरी व बंगालचा उपसागर, ईशान्येकडील सर्व राज्ये सिक्किममधील सिलिगुडी, उपहिमालयन बंगाल असा पसरला आहे. 

पुणे : मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्या अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात स्थिती आवश्यक तेवढी अनुकूल नाही. अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकू लागल्यास मान्सूनची वाटचाल जोमाने होऊ शकेल. ही स्थिती हळूहळू तयार होत आहे. त्यामुळे मान्सूनची प्रगती होत आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली. मान्सूनने सध्या केरळ, कर्नाटकचा ४० टक्के, तर तामिळनाडूचा ७० टक्के प्रदेश व्यापला आहे. सध्या तो कर्नाटकातील कारवार, चिकमंगरूळ, पुदुच्चेरी व बंगालचा उपसागर, ईशान्येकडील सर्व राज्ये सिक्किममधील सिलिगुडी, उपहिमालयन बंगाल असा पसरला आहे. मान्सूनच्या प्रगतीबाबत काश्यपी म्हणाले, ‘दरवर्षी मान्सूनच्या प्रवाहाला गती मिळण्यासाठी वेळ लागतो. यावर्षीही सुरुवातीला अडथळा निर्माण झाला. परंतु, अरबी समुद्रावरील तसेच बंगालच्या उपसागरावरील मान्सूनचा प्रवाह हळूहळू गतिमान होत आहे.’

काेकणात लवकरच हाेणार आगमनराज्यात पुढील पाच ते सात दिवस पूर्व मोसमी पावसाची शक्यता असून, त्यानंतर मान्सूनच्या प्रवाहातही बदल होत जाईल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी परिसरात यात हळूहळू प्रगती होत आहे, असेही काश्यपी यांनी सांगितले. 

- पुढील चार ते पाच दिवस मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. - दक्षिण मध्य महाराष्ट्रात विशेषकरून कोकणाला लागून असलेल्या भागात व घाट परिसरात एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. - नाशिक, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. - मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी व जालना या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. - विदर्भात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस