शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray Call : राज ठाकरेंचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना फोन, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 13:03 IST

Narayan Rane- Raj Thackeray Call: राज ठाकरेंकडून नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपदासाठी शुभेच्छा

ठळक मुद्देराज ठाकरेंकडून नारायण राणेंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

मुंबई: काही दिवसांपूर्वी मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार(Cabinet Expansion) पार पडला. यात महाराष्ट्रातून चार नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. यात सर्वात चर्चेचे नाव होते नारायण राणेंचे(Narayan Rane). राणेंना मोदी कॅबिनेटमध्ये सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, मंत्रिपद मिळाल्यानंतर नारायण राणेंना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही (MNS Chief Raj Thackeray)  होते. पण, शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरेंनी फोन केला असता, राणेंचा फोन नॉट रिचेबल आला. राज ठाकरेंनी काल पुण्यात बोलताना ही माहिती दिली. पण, आज नारायण राणेंचा फोन लागला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्याबद्दल राज ठाकरेंनी फोनवर खासदार नारायण राणेंचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. आज या दोन नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाली. पण, या शुभेच्छांव्यतिरिक्त दोघांमध्ये काय चर्चा झाली, याबाबत अद्याप कुठलाच तपशील समोर आलेला नाही.

काय म्हणाल होते राज ठाकरे राज ठाकरे काल पुणे दौऱ्यावर होत. याचरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळल्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर मी नारायण राणे आणि त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर फोन केला होता. मात्र त्यावेळी दोघांचाही फोन बंद होता. त्यामुळे संपर्क झाला नाही. मात्र येत्या दोन-तीन दिवसांत पुन्हा संपर्क करुन नारायण राणे यांना शुभेच्छा देईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे Nilesh Raneनिलेश राणे MNSमनसेBJPभाजपाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNarendra Modiनरेंद्र मोदी