शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धव ठाकरे यांनी चुल्लूभर पाण्यात डुबून मरायला पाहिजे", आमदार रवी राणांची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 01:31 IST

"राहुल गांधी अशाप्रकारचे वक्तव्य करतात आणि उद्धव ठाकरे त्यांचं समर्थन करतात. यामुळे या दोघांवरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ही माझी मागणी आहे."

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. याच मुद्द्यावरून, आता आमदार रवी राणा यांनीही संताप व्यक्त केला आहे. राहुल गांधी सावरकरांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करतात आणि उद्धव ठाकरे त्यांचे समर्थन करतात. यामुळे या दोघांवरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राणा यांची जीभ घसरली आणि 'उद्धव ठाकरे, यांनी चुल्लूभर पाण्यात डुबून मरायला पाहिजे,' असे राणा यांनी म्हटले आहे. 

राणा म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली होती. देशावर प्रेम करणाऱ्या आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीर सावरकरांवर वक्तव्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे उद्धव ठाकरे, यांनी या ठिकाणी चुल्लूभर पाण्यात डुबून मरायला पाहिजे".

दोघांवरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा -“राहुल गांधी अशाप्रकारचे वक्तव्य करतात आणि उद्धव ठाकरे त्यांचं समर्थन करतात. यामुळे या दोघांवरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ही माझी मागणी आहे. तसेच राहुल गांधींनी संपूर्ण देशाची माफी मागायला हवी. याच बरोब उद्धव  ठाकरे यांनीही महाराष्ट्राची माफी मागायला हवी. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू”, असा इशाराही राणा यांनी दिला आहे. 

 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधी