शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर

By admin | Updated: August 1, 2014 01:06 IST

बोरघर (ता.आंबेगाव) येथील काळवाडी वस्तीच्या वरच्या बाजूच्या डोंगरास भेगा पडल्याने येथील २० आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे

डिंभे : बोरघर (ता.आंबेगाव) येथील काळवाडी वस्तीच्या वरच्या बाजूच्या डोंगरास भेगा पडल्याने येथील २० आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जि.प.शाळा घोडेवाडी येथे त्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात नुकत्याच घडलेल्या माळीण या गावापासून अवघ्या आठ ते दहा कि.मी.च्या अंतरावर असणाऱ्या बोरघरच्या काळेवाडी या १०० त १५० आदिवासी लोकवस्ती असणा-या वाडीच्या वरच्या बाजूला असणा-या डोंगरासही मोठी भेग पडली आहे. येथील २ ते ३ घरांनाही भेगा पडल्या आसल्याची माहीती येथील ग्रामस्थांनी दिली आहे. माळीण घटनेच्या पार्श्वभूमीवर काळवाडी येथील नागरीकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. दक्षतेचा उपाय म्हणून वाडीतील १५० लोकांना जि. प. शाळा घोडेवाडी येथे स्थलांतरी केले असल्याची माहीती शरद सहकारी बँकेचे संचालक गणपत कोकणे व बोरघरचे सरपंच संजय शेळके यांनी दिली आहे. आहुपे म्हणून आंबेगाव तालुक्यातील शेवटच्या गावात साखरमाचीवाडी आहे. तेथे जमीन सरकली होती. त्याचे ठाणे जिल्हयात पुनर्वसन करावे असा प्रस्ताव शासनाकडे आहे. पंचाळे खुर्द या गावात जमीन खचल्याने पुनर्वसन करावे असे ठरले होते. पण आदिवासी आपला परीसर सोडून जायला तयार नसतो. माळीण गांव डिंभे पुनर्वसनामध्ये नाही ते पुर्वीपासून तेथेच आहे. नदीकडेला जी जमीन आहे तेवढी धरणात गेली आहे.