‘केबीसीग्रस्त’ मुख्यमंत्र्यांना भेटणार

By Admin | Updated: July 18, 2014 02:40 IST2014-07-18T02:40:13+5:302014-07-18T02:40:13+5:30

केबीसी कंपनीचा मुख्य संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण याला तत्काळ अटक करावी व गुंतवणूक करणाऱ्यांची रक्कम तत्काळ परत मिळावी

Meet the Chief Minister of KBC | ‘केबीसीग्रस्त’ मुख्यमंत्र्यांना भेटणार

‘केबीसीग्रस्त’ मुख्यमंत्र्यांना भेटणार

नाशिक : केबीसी कंपनीचा मुख्य संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण याला तत्काळ अटक करावी व गुंतवणूक करणाऱ्यांची रक्कम तत्काळ परत मिळावी, या मागणीसाठी २१ जुलैला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय गुंतवणूकदारांच्या बैठकीत झाला. सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी गुंतवणूकदारांच्या मोर्चास परवानगी नाकारली. जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदार गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या हेतूने गोल्फ क्लब मैदानावर आले होते़ परंतु वारकऱ्यांचा मोर्चा, कायदा व सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी मोर्चास परवानगी दिली नाही़

Web Title: Meet the Chief Minister of KBC