शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर! इचलकरंजी, जळगाव, कोल्हापूरसह 'या' शहरांत आता OBC महापौर; पहा पूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:28 IST

OBC Reservation Mayor Municipal List: महाराष्ट्र महानगरपालिका महापौर आरक्षण २०२६: जळगाव आणि चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला महापौर. कोल्हापूर, पनवेल, अकोल्यात ओबीसी आरक्षण जाहीर.

मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौरपदाचे आरक्षण आज निश्चित झाले. यामध्ये इचलकरंजी, पनवेल, अकोला आणि अहिल्यानगर सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आता ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) समाजाचा महापौर विराजमान होणार आहे. तर जळगाव आणि चंद्रपूरमध्ये या प्रवर्गातील महिलांना संधी मिळणार आहे.

ओबीसी (OBC) प्रवर्गासाठी आरक्षित शहरे:१. इचलकरंजी: ओबीसी (सर्वसाधारण) २. पनवेल: ओबीसी (सर्वसाधारण) ३. अहिल्यानगर (अहमदनगर): ओबीसी (महिला) ४. अकोला: ओबीसी (महिला) ५. कोल्हापूर: ओबीसी (सर्वसाधारण) ६. उल्हासनगर: ओबीसी (सर्वसाधारण) ७. जळगाव: ओबीसी (महिला) ८. चंद्रपूर: ओबीसी (महिला)

राजकीय गणितांवर होणारा परिणाम:कोल्हापूर आणि इचलकरंजी: पश्चिम महाराष्ट्रातील या दोन शहरात ओबीसी आरक्षण पडल्याने स्थानिक पातळीवरील दिग्गज नेत्यांची समीकरणे बदलली आहेत. आता या प्रवर्गातील सक्षम चेहऱ्यांची पक्षांकडून शोधाशोध सुरू होईल.

जळगाव आणि चंद्रपूर: या दोन्ही ठिकाणी ओबीसी महिला आरक्षण असल्याने महिला राज पाहायला मिळणार आहे. विशेषतः जळगावात भाजप आणि शिवसेनेमध्ये या पदासाठी मोठी चुरस पाहायला मिळू शकते.

अहिल्यानगर: नामांतरानंतर अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच महापौरपदाची निवडणूक होत असून, ओबीसी आरक्षणामुळे नव्या दमाच्या नेत्यांना संधी मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : OBC Mayor Reservation Lottery Announced: Key Cities Get OBC Mayors

Web Summary : Mayoral reservations are set for 29 municipal corporations. Ichalkaranji, Panvel, and Kolhapur will have OBC mayors. Jalgaon and Chandrapur are reserved for OBC women. This reshapes political dynamics, especially in western Maharashtra.
टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणKolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Panvel Municipal Corporation Electionपनवेल महापालिका निवडणूक निकाल २०२६Ahilyanagar Municipal Corporation Electionअहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Jalgaon Municipal Corporation Electionजळगाव महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Akola Municipal Corporation Electionअकोला महानगरपालिका निवडणूक २०२६