विवाहितेवर सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: August 30, 2016 23:51 IST2016-08-30T23:51:22+5:302016-08-30T23:51:22+5:30

देगलूर तालुक्यातील 19 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.

Married rape on marriage | विवाहितेवर सामूहिक बलात्कार

विवाहितेवर सामूहिक बलात्कार

ऑनलाइन लोकमत

नांदेड, दि. 30 - देगलूर तालुक्यातील 19 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पोळा सणासाठी विवाहित जोडपे मुखेडकडे जाताना तिघा नराधमांनी विवाहितेवर आळीपाळीने बलात्कार केला आहे. देगलूर तालुक्यातील मरखेल येथून रिक्षातून मुखेडला जाताना ही घटना घडली असून, मरखेल पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार आणि सामूहिक बलात्काराचा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तिन्ही आरोपींना जेरबंद करण्यात आलं आहे. 

Web Title: Married rape on marriage