शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation Verdict: 'अब तक ६८'... महाराष्ट्रात कुठल्या समाजाला किती टक्के आरक्षण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 16:31 IST

मराठा समाजाचं आरक्षण कायम; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वात चर्चेत राहिला. आरक्षणासाठी मराठा समाजानं अभूतपूर्व मोर्चे काढले. यानंतर भाजपा-शिवसेना सरकारनं गेल्याच वर्षी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील एकूण आरक्षणाचा टक्का 68 वर गेला. मात्र या आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. यावर आज न्यायालयानं निकाल दिला. मराठा समाजाला 16 टक्के नव्हे, तर 12 किंवा 13 टक्के आरक्षण देता येईल, असं म्हणत न्यायालयानं आरक्षण कायम ठेवलं. त्यामुळे आता राज्यातील आरक्षणाचा टक्का 64 ते 65 पर्यंत राहण्याची शक्यता आहे. 

सध्या राज्यात कोणत्या समाजाला किती टक्के आरक्षण?मराठा समाज- 16 टक्के (आरक्षण 12-13 टक्के करण्याची न्यायालयाची सूचना)अनुसूचित जाती- 13 टक्केअनुसूचित जमाती- 7 टक्केइतर मागासवर्ग- 19 टक्के विशेष मागासवर्ग- 2 टक्केविमुक्ती जाती- 3 टक्केभटकी जमात (बी)- 2.5 टक्केभटकी जमात (सी) (धनगर)- 3.5 टक्केभटकी जमात (डी) (वंजारी)- 2 टक्के  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMumbai High Courtमुंबई हायकोर्ट