शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
6
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
7
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
8
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
9
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
10
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
11
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
12
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
13
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
14
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
15
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
16
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
17
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
18
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
19
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
20
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव

Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 07:11 IST

Maratha Kranti Morcha: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव विविध वाहनांनी मुंबईत आले

मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव विविध वाहनांनी मुंबईत आले आहेत. काहीजण दुचाकीने, काहीजण चारचाकीने तर काहीजण रेल्वेने आले. मात्र,  कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील संपतराव हाके व परभणी येथील संदीप गव्हाणे हे चक्क सायकलवरून मुंबईत दाखल झाले आहेत. हाके यांनी सुमारे ४०० किमीचे अंतर, तर गव्हाणे यांनी सुमारे साडेपाचशे किमीचे अंतर सायकलने कापत मुंबई गाठली. पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील बहिरेवाडी येथून हाके हे अनवाणी पायाने सायकल चालवत मुंबईत आले. सायकलला मागण्यांचे बॅनर लावले आहेत. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्यानंतरच ते शिवनेरीला जाणार आहेत. अनेक आंदोलक त्यांच्यासोबत सेल्फी काढत आहेत. परभणी ते मुंबई प्रवास सायकलने करणारे गव्हाणे यांनादेखील इतर मराठा आंदोलकांकडून प्रेम मिळत आहे. वाटेवर अनेकांना मराठा आरक्षण लढ्याबाबत माहिती देत आल्याचे गव्हाणे म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र