शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर नेत्यांचा बहिष्कार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 06:21 IST

मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत बैठक बोलावली असली, तरी शाहू छत्रपती यांच्यासह नेतेमंडळी आणि समाजातील विचारवंतांनी पाठ फिरविली आहे.

कोल्हापूर : मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत बैठक बोलावली असली, तरी शाहू छत्रपती यांच्यासह नेतेमंडळी आणि समाजातील विचारवंतांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे कोंडी कशी फोडायची, याच्या विचारात सत्ताधारी आहेत. दुसरीकडे चर्चा कसली करता, निर्णय घ्या, असे शाहू छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना ठणकावले आहे.सकल मराठा समाजाने ९ आॅगस्टला क्रांतिदिनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील मान्यवरांशी चर्चा करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलावली. त्यासाठी शाहू छत्रपती, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे यांना निमंत्रित केले, पण शाहू छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांकडे नव्हे, तर मुख्यमंत्र्यांनी शाहू छत्रपतींकडे चर्चेसाठी यावे, अशी परखड भावना सकल मराठा समाजाने व्यक्त केल्याने त्यांनी बैठकीस न जाण्याचा निर्णय घेतला.शाहू छत्रपती व डॉ. जयसिंगराव पवार हे ठिय्या आंदोलनस्थळी आले. कार्यकर्त्यांची मते त्यांनी जाणून घेतली. या वेळी सरकारने आतापर्यंत कसे फसविले, याचा पाढाच कार्यकर्त्यांनी वाचला.प्रा. एन. डी. पाटील यांना तर विमान पाठवितो, परंतु बैठकीला या, असे साकडे घालण्यात आले, पण त्यांनी प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूर