शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

करणीच्या संशयावरून मांत्रिकाचा खून

By admin | Updated: March 1, 2015 01:27 IST

मुलाला करणी केल्याच्या संशयावरून एका मांत्रिकाला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून खांबाला बांधून ठेवण्यात आले.

पुसद (यवतमाळ) : मुलाला करणी केल्याच्या संशयावरून एका मांत्रिकाला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून खांबाला बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर विष पाजून त्याचा खून करण्यात आला. ही घटना यवतमाळ जिल्ह्णाच्या पुसद तालुक्यातील वेणी खुर्द गावात शुक्रवारी रात्री घडली. माधव लक्ष्मण खंदारे (५५) रा. वेणी खुर्द असे मृताचे नाव आहे. त्याची पत्नी पार्वतीबाई यांच्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलिसांनी आठ जणांविरुद्ध खून, अ‍ॅट्रोसिटी व जादुटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये इस्माईल खान मनवर खान, उस्मान खान मनवर खान, इब्राहिम खान मनवर खान, आलम खान उसमान खान, अमजद खान नामदार खान, नाजीर खान नामदार खान, सलमान खान इब्राहीम खान आणि जमीर खान यांचा समावेश आहे. यातील सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुसदपासून उमरखेड मार्गावर दहा किमी अंतरावर वेणी खुर्द गाव आहे. या गावात कथित मांत्रिक माधव खंदारे राहात होता. इब्राहीन खान मनवर खान यांचा मुलगा सलमान खान याच्यावर माधवने करणी केल्याचा संशय आहे. या करणीमुळेच तो नेहमी आजारी राहतो, असा त्याच्या पालकांचा दावा आहे. याच कारणावरून शुक्रवारी रात्री ९.३० वाजता माधव याला इसमाईल खान व साथीदारांनी घराबाहेर बोलविले. त्याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करीत लोखंडी खांबाला बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला बळजबरीने विष पाजण्यात आले. आरडाओरड ऐकून गावकरी गोळा झाल्याने माधवला सोडून देण्यात आले. मात्र रात्री माधवचा मृत्यू झाला. पोलिसांनी आठ जणांविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)