शहरं
Join us  
Trending Stories
1
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
2
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
3
डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक 'दादागिरी'? उदय कोटक यांनी २०२४ मध्येच केली होती भविष्यवाणी
4
केवळ एकच व्हिडीओ, अन् यूट्युबवर लावली ‘आग’, केली ९ कोटींची कमाई, नेमकं काय आहे त्यात? 
5
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
6
Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण 
7
मोठा निष्काळजीपणा! नर्सने कापला दीड महिन्याच्या बाळाचा अंगठा, नेमकं काय घडलं?
8
० ० ० ० ० ० ... ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा... महाराष्ट्राचा 'जादूगार' रामकृष्णने जिंकवली मॅच
9
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
10
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा; मैदानावरच फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
12
Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
13
अपघातग्रस्ताला 1.5 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
14
Share Market Down: शेअर बाजारात ५०० अंकांपेक्षा अधिक घसरण, निफ्टीबी २५,८०० च्या खाली; 'ही' आहेत ५ कारणं
15
अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होऊ शकते वाढ; काय म्हटलंय नव्या रिपोर्टमध्ये
16
Ritual: सावधान! तुम्हीही मंदिरात मूर्तीच्या मागच्या बाजूला डोकं टेकवता का? आधी 'हे' वाचा
17
काळाचा घाला! MBBS विद्यार्थ्यासोबत आक्रित घडलं, नेपाळमध्ये मृत्यूने गाठलं; १० मार्चला होतं लग्न
18
२० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे ५५ रुपये लावले; ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाला शिकवला धडा
19
एक दिवसाच्या दूध-ब्रेडपेक्षाही स्वस्त आहे 'या' देशात सोनं; एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात अवघे इतके रुपये!
20
"शशांकने एवढा तमाशा करायला नको होता...", मंदार देवस्थळींच्या वादात अभिनेत्रीच्या नवऱ्याची उडी, म्हणाला- "माझ्या बायकोचेही ३.५० लाख..."
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 07:14 IST

प्रकृती खालावल्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा २ सप्टेंबर रोजीचा जी. आर. चॅलेंज करण्याचे त्यांनी ठरवले आहे, तर आम्हीदेखील सन १९९४चा जी. आर. रद्द करण्याची मागणी करू, तेव्हा पावणे दोनशे जाती आरक्षणात गेल्या आहेत, त्यादेखील बाहेर काढा, अशी मागणी करू, असा इशारा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी  येथे पत्रकार परिषदेत दिला.

प्रकृती खालावल्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, १९९४ मधील या जीआरनुसार धनगर आणि वंजारी जातींना उपवर्ग करून आरक्षण देण्यात आले होते. जरांगे यांनी वंजारी समाजाला दिलेले दोन टक्के आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे.  'बोगस जाती' आणि 'प्रगत जाती' यांनाही आरक्षणातून बाहेर काढण्याची मागणी करणार असल्याचे जरांगे म्हणाले. 

अखेर तायवाडेंना वगळले, आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उपसमितीसह ओबीसी नेत्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठकनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर शनिवारी बोलाविलेली ओबीसी नेत्यांची बैठक अखेर दिवसभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांना निमंत्रित केल्यावरून सकल ओबीसी महामोर्चासह ओबीसी नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. 

शेवटी तायवाडे यांना बैठकीतून वगळल्यानंतर सकल ओबीसी महामोर्चासह ओबीसी नेत्यांनी बैठकीत सहभागी होण्याची तयारी दर्शविली.  बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह समितीचे सदस्य, भाजपचे आ. डॉ. परिणय फुके उपस्थित राहणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Manoj Jarange protests against GR 1994, speaks on caste reservations.

Web Summary : Manoj Jarange Patil challenges the 1994 GR, demanding removal of 192 castes included in reservation then. He seeks cancellation of the 2% reservation for Vanjari community and exclusion of 'bogus' and 'advanced' castes. OBC leaders met after excluding Dr. Taywade.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaharashtraमहाराष्ट्र