नरभक्षक अवनीला ठार करणाऱ्यांचा सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 22:36 IST2018-11-13T22:35:30+5:302018-11-13T22:36:35+5:30
गावकऱ्यांनी अवनीला ठार करणाऱ्या हैदराबादच्या शिकाऱ्यांचा सत्कार केला आहे.

नरभक्षक अवनीला ठार करणाऱ्यांचा सत्कार
अमरावती : गेल्या आठवड्यात नरभक्षक वाघिणीला गोळ्या घालून ठार करणाऱ्या शिकारी शफत अली नवाब आणि त्याच्या मुलाचा चांदीचा वर्ख असलेल्या वाघाचा पुतळा देऊन सत्कार करण्यात आला.
हा सत्कार समारंभ राळेगावमधील सावरगाव या गावात झाला. या शिकाऱ्यांचा सत्कार गावकऱ्यांनी आयोजित केला होता. अवनीला मारल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत होती. या घटनेची चौकशीही करण्यासाठी आज समिती घटनास्थळी दाखल झाली होती.
या पार्श्वभूमीवर