शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाख रुपयांपर्यंतचे वेतन करमुक्त करा, अधिकारी महासंघाचे अर्थमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 08:40 IST

याशिवाय महासंघाने गृहकर्ज व्याज मर्यादा ३.५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची आणि वैद्यकीय विमा प्रीमियमवरील सूट ७५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचीही मागणी केली आहे. या सवलतींमुळे वेतनदार वर्गाला दिलासा मिळेल, असे महासंघाचे मत आहे.

मुंबई : नोकरदार वर्गासाठी असलेल्या कररचनेत मागील अनेक वर्ष बदल झालेला नाही. यावेळी अर्थसंकल्पात नोकरदार वर्गासाठी १० लाख रुपयांपर्यंतचे वेतन करमुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. 

या पत्रात महासंघाने कर रचनेत बदल करण्याचे सुचवले आहे. अधिकारी महासंघाने दिलेल्या प्रस्तावानुसार १० लाख रुपयांपर्यंतच्या वेतनावर कोणताही कर आकारला जाऊ नये,  १० लाखांपासून १५ लाखांपर्यंत ५%, १५ लाखांपासून २० लाखांपर्यंत १०%, २० लाखांपासून २५ लाखांपर्यंत २०%, तर २५ लाखांपुढे ३०% कर असावा, अशी मागणी अधिकारी महासंघाने पत्रात केली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी २ लाखांची अतिरिक्त सवलत देण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे.

याशिवाय महासंघाने गृहकर्ज व्याज मर्यादा ३.५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची आणि वैद्यकीय विमा प्रीमियमवरील सूट ७५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचीही मागणी केली आहे. या सवलतींमुळे वेतनदार वर्गाला दिलासा मिळेल, असे महासंघाचे मत आहे. 

टॅग्स :TaxकरIncome Taxइन्कम टॅक्स