शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 5:49 AM

पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असून, मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिका-यांच्या बढत्या आणि बदल्या बुधवारी जाहीर करण्यात आल्या आहेत.

मुंबई : पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असून, मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिका-यांच्या बढत्या आणि बदल्या बुधवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या आदेशाने या नवनियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलीस दलातील १२ अधिका-यांना त्यांच्या शहराबाहेरील नियुक्तीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले आहे.बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या बदल्या आणि बढतींमधील विशेष म्हणजे मुंबईत कार्यरत ४८ पोलीस निरीक्षकांनाही वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली आहे.याशिवाय सहायक पोलीस आयुक्त पदावर बढतीनंतर करण्यात आलेल्या बदल्यांमुळे सध्या कार्यरत असलेल्या २१ सहायक पोलीस आयुक्तांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस दलातील अधिका-यांच्या सुरू असलेल्या या बढती तसेच बदलीच्या सत्रामुळे मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.>बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे : कंसात बदलीचे ठिकाणव्यंकट पाटील - वरिष्ठ निरीक्षक - घाटकोपर ठाणे (वाहतूक शाखा)अविनाश धर्माधिकारी - वरिष्ठ निरीक्षक - साकीनाका ठाणे (डोंगरी ठाणे- सहायक आयुक्त)बाळासाहेब काकड - वरिष्ठ निरीक्षक - मांटुगा ठाणे (आर्थिक गुन्हे शाखा)किरण काळे- वरिष्ठ निरीक्षक - वर्सोवा ठाणे (आर्थिक गुन्हे शाखा)सूर्यकांत तरडे - वरिष्ठ निरीक्षक - वाहतूक शाखा ठाणे (गुन्हे शाखा)अभय शास्त्री - सहायक आयुक्त - आर्थिक गुन्हे शाखा (आर्थिक गुन्हे शाखा)प्रभाकर लोके - सहायक आयुक्त - आर्थिक गुन्हे शाखा (आर्थिक गुन्हे शाखा)सुनिल भोईटे - सहायक आयुक्त - आर्थिक गुन्हे शाखा (आर्थिक गुन्हे शाखा)विनोद शिंदे - सहायक आयुक्त - आर्थिक गुन्हे शाखा (आर्थिक गुन्हे शाखा)राजेंद्र चव्हाण- सहायक आयुक्त - गिरगाव ठाणे (संरक्षण आणि सुरक्षा)शंकरसिंग रजपूत - सहायक आयुक्त - मंत्रालय सुरक्षा (मुख्यालय तीन)शरद नाईक - वरिष्ठ निरीक्षक - एलटी मार्ग ठाणे (मुख्य नियंत्रण कक्ष)पांडुरंग शिंदे - वरिष्ठ निरीक्षक - डी. बी. मार्ग ठाणे (मुख्य नियंत्रण कक्ष)विलास शिंदे - वरिष्ठ निरीक्षक - विशेष शाखा (नेहरूनगर ठाणे)सुधीर निगुडकर - वरिष्ठ निरीक्षक - विशेष शाखा (घाटकोपर ठाणे)सुरेश पाटील - वरिष्ठ निरीक्षक - विशेष शाखा (धारावी ठाणे)श्रीराम कोरेगावकर - वरिष्ठ निरीक्षक- विशेष शाखा (सांताक्रुझ ठाणे)दिनेश कदम - पोलीस निरीक्षक - खार ठाणे (भायखळा ठाणे)गिरीश अणावकर - पोलीस निरीक्षक - विशेष शाखा (वांद्रे ठाणे)गोकुळसिंग पाटील - पोलीस निरीक्षक - चारकोप ठाणे (गावदेवी ठाणे)पंढरीनाथ वावळे - पोलीस निरीक्षक - गुन्हे शाखा (जुहू ठाणे)संतोष राऊत - पोलीस निरीक्षक - आर्थिक गुन्हे शाखा (लोकमान्य टिळक मार्ग ठाणे)गुलाबराव मोरे - पोलीस निरीक्षक - माता रमाबाई आंबेडकर ठाणे (व्ही.पी.रोड ठाणे)लक्ष्मण डुंबरे - वनराई ठाणे (बोरीवली ठाणे)कैलास चव्हाण - पोलीस निरीक्षक - वाहतूक शाखा (माहिम ठाणे)संजय जोशी - पोलीस निरीक्षक- अँटॉप हिल ठाणे (विक्रोळी ठाणे)पुष्कराज सूर्यवंशी - पोलीस निरीक्षक - काळाचौकी ठाणे(नवघर ठाणे- वरिष्ठ निरीक्षक)सुखलाल वर्पे - वरिष्ठ निरीक्षक - माता रमाबाई आंबेडकर मार्ग ठाणे (वरळी ठाणे)राजेंद्र चिखले - वरिष्ठ निरीक्षक - सशस्त्र पोलीस दल (काळाचौकी)

मृदुला लाड - वरिष्ठ निरीक्षक - सायन ठाणे (विशेष शाखा२)नवी मुंबईतील अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणेदिलीप काळे (वांद्रे विभाग)जनार्दन थोरात (गुन्हे शाखा)संभाजी निकम (पश्चिम नियंत्रण कक्ष)संजय शिंदे (विशेष शाखा २)सुनील कुलकर्णी (वाहतूक शाखा)बजरंग बनसोडे (ट्रॉम्बे विभाग)धुळा टेळे (मंत्रालय सुरक्षा विभाग)>ठाण्यातील अधिकाºयांच्या बदल्या पुढीलप्रमाणेदिलीपकुमार राजभोज (विशेष शाखा १)रवींद्र बडगुजर - पोलीस निरीक्षक - पालघर (वर्सोवा)नितीन बोबडे- लोहमार्ग मुंबई (मानखुर्द ठाणे- वरिष्ठ निरीक्षक)