शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

महाविकास आघाडीच्या सूडभावनेचा परमोच्च बिंदू- प्रवीण दरेकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 1:28 PM

Politics pravind darekar Kolhapur- राज्यपालांबाबत घटनेने घालून दिलेल्या प्रथा परंपरा आहेत. मात्र त्या बाजूला ठेवून त्यांच्या विमानप्रवासाला परवानगी टाळून महाविकास आघाडीने सूडभावनेचा परमोच्च बिंदू गाठला असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर  यांनी केली. 

ठळक मुद्देमहाविकास आघाडीच्या सूडभावनेचा परमोच्च बिंदूकोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यात प्रवीण दरेकर यांची टीका

कोल्हापूर  : राज्यपालांबाबत घटनेने घालून दिलेल्या प्रथा परंपरा आहेत. मात्र त्या बाजूला ठेवून त्यांच्या विमानप्रवासाला परवानगी टाळून महाविकास आघाडीने सूडभावनेचा परमोच्च बिंदू गाठला असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर  यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या दरेकर यांनी गुरूवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. दरेकर म्हणाले, विषय बारा आमदारांच्या नियुक्तीचा असला तरी घटनेने घालून दिलेली प्रक्रिया पार पाडूनच राज्यपालांनी परवानगी दिली असती. परंतू त्यांच्या प्रवासालाच मान्यता न देणे हा अतिरेक आहे. 

 

यातील आपल्याला काही माहिती नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत असतील तर या सरकारमध्ये समन्वय नाही हेच यातून स्पष्ट होते.  महाविकास आघाडीतील तीनही पक्ष वेगवेगळे निर्णय घेतात हे यााधी स्पष्ट झाले  आहे.  यावेळी दरेकर  यांनी केंद्र  सरकारने अथर्संकल्पाामध्ये महाराष्ट्राला ३ लाख ५ हजार ६११ कोटी रूपयांची तरतूद केल्याचे सोदाहरण सांगितले. 

टॅग्स :Politicsराजकारणbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाkolhapurकोल्हापूरpravin darekarप्रवीण दरेकर