शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

देशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 2:52 AM

देशातील सगळ््यात जास्त रस्ते निर्मितीचे काम महाराष्ट्रात होत आहे, अशी माहिती गुरुवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यावेळी गडकरी म्हणाले की, देशात एक लाख तीन हजार ४२६ कोटी २८ लाख रूपयांच्या योजनांचे काम सुरू आहे. त्यात ७६ हजार ८५१ कोटी ७९ लाख रूपयांचे काम पूर्ण झाले आहे.

नवी दिल्ली -  देशातील सगळ््यात जास्त रस्ते निर्मितीचे काम महाराष्ट्रात होत आहे, अशी माहिती गुरुवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यावेळी गडकरी म्हणाले की, देशात एक लाख तीन हजार ४२६ कोटी २८ लाख रूपयांच्या योजनांचे काम सुरू आहे. त्यात ७६ हजार ८५१ कोटी ७९ लाख रूपयांचे काम पूर्ण झाले आहे.खासदार ताम्रध्वज साहू यांनी राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीवर किती पैसा मंजूर झाला व किती खर्च झाला असा प्रश्न विचारला होता. त्यावर गडकरी यांनी राज्यनिहाय रस्ते निर्मितीसाठी मंजूर व खर्च झालेल्या रकमेचा तपशील दिला. महामार्ग निर्मितीनंतर त्यांच्या देखभालीची जबाबदारीही निश्चित केली गेली आहे. महामार्ग आणि इतर मार्ग निर्मितीसाठी महाराष्ट्राला तीन हजार २२६ कोटी ८८ लाख रूपये मंजूर केले आहेत. त्यातील दोन हजार २५५ कोटी ६ लाख रूपयांचे काम पूर्ण झाले आहे, असे ते म्हणाले.राज्य मंजूर निधी खर्च झाले(कोटी (कोटीरुपये) रूपये)महाराष्ट्र ३२२६.८८ २२५५.०६आंध्र प्रदेश १६४५.४८ १४९८.७९बिहार १८४८.१० १०२०.४४गोवा ४००.०० ४००.२८दिल्ली २.०० ००.००

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीMaharashtraमहाराष्ट्रhighwayमहामार्ग