शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 08:51 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : विधानसभा निकालांचे कल येण्यास सुरुवात झाली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results ( Marathi News ) : विधानसभा निकालांचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. राज्यात ३५ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे, खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोन्ही नेते एकमेकांविरोधात जोरदार प्रचार केला होता. बारामती, इस्लामपूर, तासगाव, आंबेगाव, कागल या विधानसभा मतदारसंघात मोठ्या लढती होणार आहेत. 

पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले

दोन दिवसापूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये दोन्ही पक्षांना कल दिले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने युगेंद्र पवार यांना लढत दिली, तर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात अजित पवार यांनी विरोधकांची मोट बांधली होती, यामुळे या मतदारसंघात एकास एक लढत झाली आहे. 

अहेरी विधानसभा मतदारसंघात मुलगी विरुद्ध वडील अशी थेट लढत होत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धर्मरावबाबा आत्राम तर त्यांच्याविरोधात त्यांची कन्या भाग्यत्री आत्राम निवडणूक लढत आहेत.  या मतदारसंघात दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार केला होता. यामुळे या मतदारसंघावर संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. 

या मतदारसंघात होणार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत

१. अहेरी-    भाग्यश्री आत्राम (राष्ट्रवादी – एसपी)विरुद्ध धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)    २.    पुसद    - शरद मैंद (राष्ट्रवादी – एसपी) विरुद्ध इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        

३. वसमत-    जयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी – एसपी) विरुद्ध    चंद्रकांत (राजू) नवघरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        ४. कळमनूरी-    संतोष टारफे (शिवसेना- यूबीटी)    संतोष बांगर (शिवसेना)        ५. येवला-    माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी – एसपी)    छगन भुजबळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        ६. सिन्नर-    उदय सांगळे (राष्ट्रवादी – एसपी) माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

७.    दिंडोरी- सुनीता चारोसकर (राष्ट्रवादी – एसपी)    नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

८.    शहापूर-    पडुरंग बरोरा (राष्ट्रवादी – एसपी)    दौलत दरोडा (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        ९.    मुंब्रा कळवा-    जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी – एसपी)    नजीब मुल्ला (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        १०.    अणुशक्ती नगर-    फहाद अहमद (राष्ट्रवादी – एसपी)    सना मलिक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        

११-    श्रीवर्धन-    अनिल नवगणे (राष्ट्रवादी – एसपी)    अदिती तटकरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        १२.    जुन्नर    -सत्यशील शेरकर (राष्ट्रवादी – एसपी)    अतुल बेनके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        १३.    आंबेगाव-    देवदत्त निकम (राष्ट्रवादी – एसपी)    दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        १४.    शिरूर-    अशोक पवार (राष्ट्रवादी – एसपी)    ज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        १५.    इंदापूर-    हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी – एसपी)    दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)    १६.    बारामती-    युगेंद्र पवार (राष्ट्रवादी – एसपी)    अजित पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस)    

१७.    पिंपरी-    सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी – एसपी)    अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        १८.    वडगाव शेरी-    बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी – एसपी)    सुनील टिंगरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)    १९.    हडपसर-    प्रशांत जगताप (राष्ट्रवादी – एसपी)    चेतन तुपे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)    

२०.    अकोले-    अमित भांगरे (राष्ट्रवादी – एसपी)    डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

२१.    कोपरगाव-    संदीप वर्पे (राष्ट्रवादी – एसपी)    आशुतोष काळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)    २२.    पारनेर-    राणी लंके (राष्ट्रवादी – एसपी)    काशीनाथ दाते (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        २३.    अहमदनगर शहर-    अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी – एसपी)    संग्राम जगताप (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        २४.    माजलगाव-    मोहन जगताप (राष्ट्रवादी – एसपी)    प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)    २५.    बीड-    संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी – एसपी)    योगेश क्षीरसागर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        २६.    परळी-    राजेसाहेब देशमुख (राष्ट्रवादी – एसपी)    धनंजय मुंडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        २७.    अहमदपूर-    विनायक जाधव (राष्ट्रवादी – एसपी)    बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        

२८.    उदगीर-    सुधाकर भालेराव (राष्ट्रवादी – एसपी)    संजय बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)    २९.    माढा-    अभिजीत- पाटील (राष्ट्रवादी – एसपी)    मीनल साठे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        ३०.    मोहोळ-    राजू खरे (राष्ट्रवादी – एसपी)    यशवंत माने (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        ३१.    चिपळूण-    प्रशांत यादव (राष्ट्रवादी – एसपी)    शेखर निकम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        ३२.    चंदगड-    नंदिता बाभूळकर (राष्ट्रवादी – एसपी)    राजेश पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        ३३.    कागल-    समरजित घाटगे (राष्ट्रवादी – एसपी)    हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)    

३४.    इस्लामपूर-    जयंत पाटील (राष्ट्रवादी – एसपी)    निशिकांत पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)        ३५.    तासगाव – क. म.    रोहित पवार (राष्ट्रवादी – एसपी)    संजय पाटील (राष्ट्रवादी)

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024big Battles 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणुक रणांगण २०२४