शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 00:35 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने सातवी उमेदवारांची यादी जाहीर केली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : महाराष्ट्र नव निर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी सातवी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत १८ उमेदवारांचा समावेश आहे. मनसेने आतापर्यंत १३५ उमेदवारांची घोषणा केली आहे. बाळापूरमधून मंगेश गाडगे, इंदापूर- अमोल देवकाते, पारनेर- अविनाश पवार ,खानापूर - राजेश जाधव या उमेदवारांची घोषणा केली आहे.

मनसेने पुरंदर विधानसभेतून उमेश जगताप, औरंगाबाद मध्य- सुहास दाशरथे, कर्जत खालापूर- जगन्नाथ पाटील, उरण- सत्यवान भगत यांना मैदानात उतरवले आहे.

या नेत्यांना मिळाली उमेदवारी

बाळापूर - मंगेश गाडगेमूर्तिजापूर-भिकाजी अवचरवाशिम- गजानन वैरागडे हिंगणघाट- सतीश चौधरीउमरखेड - राजेंद्र नजरधनेऔरंगाबाद मध्य- सुहास दाशरथेनांदगाव- अकबर सोनावाला इगतपुरी - काशिनाथ मेंगाळ डहाणू- विजय वाढियाबोईसर- शैलेश भुतकडेभिवंडी पूर्व- मनोज गुळवीकर्जत खालापूर- जगन्नाथ पाटीलउरण- सत्यवान भगतइंदापूर- अमोल देवकातेपुरंदार - उमेश जगताप श्रीरामपूर- राजू कापसेपारनेर- अविनाश पवार खानापूर - राजेश जाधव

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र या लढतीत आता मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे आपला उमेदवार मागे घेऊन अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची खेळी खेळण्याची तयारी शिवसेना शिंदे गटाकडून सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याबाबत येथील विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि त्यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री चर्चा केल्याच वृत्त होते, पण आता सदा सरवणकर यांनी निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MNSमनसेElectionनिवडणूक 2024Raj Thackerayराज ठाकरे