शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: 'त्या' जागा शिवसेना सोडेना अन् 'या' जागा भाजपा देईना; जागावाटपाचं गणित सुटता सुटेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 06:51 IST

आज शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई : भाजप-शिवसेना युतीची जागावाटपाची बोलणी सुरूच असून युतीचे घोडे अडलेलेच आहे. सेनेला १२६ जागा देण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे भाजपतर्फे सांगण्यात आले. शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पदाधिकारी व इच्छुकांची बैठक मुंबईत बोलविली आहे.शिवसेनेला १२० पेक्षा अधिक जागा सोडणार नाही, असा पवित्रा भाजपने कायम ठेवला असला, तरी त्यापेक्षा आणखी फारतर दोन ते तीन जागा सोडण्यास भाजप तयार होईल, असे म्हटले जाते. भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, युती कोणाला किती जागा द्यायच्या, यापेक्षा अडली आहे ती दोघांनाही हव्या असलेल्या जागांवरून. भाजपला हव्या असलेल्या पाच ते सहा जागा अशा आहेत की, ज्या शिवसेना सोडायला तयार नाही. शिवसेनेलाही हव्या असलेल्या पाच ते सहा जागा भाजप सोडायला तयार नाही. त्यात वडाळा; मुंबई, ऐरोली, बेलापूर; नवी मुंबई, औसा; जि.लातूर, बडनेरा; जि.अमरावती, अकोट वा बाळापूर; जि.अकोला या जागांचा समावेश आहे.भूमिकेकडे लक्षउद्धव ठाकरे यांनी शनिवारी बोलविलेल्या बैठकीला जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि शिवसेनेकडे उमेदवारीसाठी मुलाखती दिलेले इच्छुक उपस्थित राहतील. युतीबाबत या बैठकीत ठाकरे काय भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे