शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: नितेश राणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन मंत्रिपदाची शपथ घेणार; शपथविधीसाठी कोणाला आले फोन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 12:04 IST

Maharashtra Politics: राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आज दुपारी ४ वाजता नागपुरात होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ): राज्यात महायुतीने सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. दरम्यान, आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्याआधी ज्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे, त्यांना फोन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाजपाने आतापर्यंत नितेश राणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन या आमदारांना भाजपकडून फोन आले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील आमदारांनाही फोन गेले आहेत. ज्या आमदारांना फोन आले आहेत ते आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत.

Maharashtra Politics: आज फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार, ३२ मंत्री घेणार शपथ, मोठी खाती कोणाला मिळणार?

आज दुपारी ४ वाजता फडणवीस मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी नागपुरात स्टेज तयार झाले असून, आणखी तयारी सुरू आहे. महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील ३५ आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेऊ शकतात. भाजपच्या कोट्यातून २० आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. यामध्ये पक्ष काही जागा रिक्त ठेवू शकतो. तर शिवसेनेच्या १३ आणि राष्ट्रवादीच्या १० आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.

भाजपच्या कोट्यातून २० आमदारांना संधी मिळणार

१.नितेश राणे २.पंकजा मुंडे ३.गिरीश महाजन ४.शिवेंद्रराजे देवेंद्र ५. मेघना बोर्डीकर ६.जयकुमार गोरे७. मंगलप्रभात लोढा 

 मुख्यमंत्रिपद  एकनाथ शिंदे यांना हवे होते, त्यामुळेच त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे तेव्हा बोलले जात होते.शिवसेनेच्या कोट्यातील १३ आमदार फडणवीस मंत्रिमंडळात मंत्री होणार आहेत. मात्र, गृहमंत्रालयाबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही, ते खाते शिवसेनेने मागितले आहे.

एकनाथ शिंदेंनी या पाच नेत्यांना पुन्हा दिली संधी

१.उदय सामंत, कोकण २.शंभूराजे देसाई, पश्चिम महाराष्ट्र ३. गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र ४.दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र ५.संजय राठोड, विदर्भ

 या पाच आमदारांवर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा जबाबदारी दिली.

या नव्या नेत्यांना दिली संधी

१.संजय शिरसाट, मराठवाडा २.भरतशेठ गोगावले, रायगड ३.प्रकाश आबिटकर, पश्चिम महाराष्ट्र ४. योगेश कदम, कोकण ५. आशिष जैस्वाल, विदर्भ ६.प्रताप सरनाईक, ठाणे

दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेतेही आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

१.आदिती तटकरे २. बाबासाहेब पाटील ३. दत्तमामा भरणे ४.हसन मुश्रीफ ५.नरहरी झिरवाळ

टॅग्स :MahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस