शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : "तर खडसेंना तोंड काळं करुन फिरावं लागेल, घरातीलच गोष्ट...", एकनाथ खडसे अन् गिरीश महाजनांमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 17:16 IST

Maharashtra Politics : मंत्र गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Maharashtra Politics ( Marathi News ) :  मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज खडसे यांनी एका व्हायरल क्लिपचा हवाला देत  मंत्री महाजन यांच्याबाबत गौप्यस्फोट केले, गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा खळबळजनक दावा केला.  यावरुन आता मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले. 'मी जर तोंड उघडले तर खडसेंना तोंड काळं करुन फिरावं लागेल, त्यांच्या घरातीलच गोष्ट आहे',असा गौप्यस्फोट मंत्री महाजन यांनी केला. 

भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या जुंपली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात टीका केली आहे. दरम्यान, पत्रकारांसोबत संवाद साधत असताना मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना प्रत्युत्तर दिले. मी जर त्यांच्याबद्दल तोंड उघडलं तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील. एक नंबरचे महाचोर आहेत. कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही असा पलटवार गिरीश महाजन यांनी केला. ( Maharashtra Politics )

Monsoon Update : या वर्षी मान्सून कसा असेल, पावसाला सुरुवात कधीपासून होणार?

"माझ्यावर झालेल्या आरोपांवर एक तरी पुरावा दाखवावा, सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन. मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळ करतील. घरातलीच गोष्ट आहे पण मी बोलणार नाही, मला बोलायला लावू नका, असा इशाराही मंत्री महाजन ( Girish Mahajan ) यांनी दिला.

महाजनांचा खडसेंवर निशाणा 

गिरीश महाजन म्हणाले, त्यांचं सगळे संपलेले आहे. त्यांचे दुकान बंद झालेले आहे, त्यामुळे वाटेल तशी भाषा करतात आणि बरळतात. महाराष्ट्राला माहीत आहे मी काय आहे, असंही गिरीश महाजन म्हणाले. "मी त्यांना सीडीचे पुरावे द्या असं वारंवार म्हणत आहे. त्यांचे जावई तीन वर्षे जेलमध्ये होते. त्यांच्या पत्नीला महिला म्हणून आम्ही तुरुंगात जाऊ दिले नाही. त्यांच्याबद्दल आम्ही लवचिकता दाखवली. ते विनाकारण कमरेखालची भाषा करतात. घाणेरडे बोलतात, ते स्वत: महाचोर आहेत, असा निशाणा महाजन यांनी लगावला.    ( Maharashtra Politics  )

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाeknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस