शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:15 IST

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Data: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून २९ महापालिकांच्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. मागील निवडणुकीच्या आकडेवारीनुसार, राज्यात भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत पाहायला मिळाली होती.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगर पंचायतच्या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली होती. उद्या राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये एकाचवेळी निवडणूक होत आहे. ती देखील तब्बल ९ वर्षांनी. या ९ वर्षांत पुलाखालून बरेच राजकारण वाहून गेले आहे. तेव्हा सरळसरळ भाजप शिवसेना युती आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी किंवा चारही पक्ष वेगवेगळे लढत अशीच निवडणूक बहुतांश ठिकाणी होती. परंतू शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. अशी सर्व भेसळ पाहता कोण कोणासोबत आणि कोण कोणाविरोधात हे समजणेच कठीण झाले आहे. ते समजण्यासाठी तुम्हालाया लिंकवर क्लिककरावे लागेल... अशातच या महापालिकांवर कोण सत्ता मिळविणार याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून २९ महापालिकांच्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. मागील निवडणुकीच्या आकडेवारीनुसार, राज्यात भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत पाहायला मिळाली होती. आता प्रशासक राज येण्यापूर्वी कोणाची सर्वाधिक महापालिकांवर सत्ता होती, याची आकडेवारी समोर आली आहे. 

प्रशासकराजपूर्वी भाजपची १३ महापालिकांमध्ये थेट सत्ता होती किंवा यूती करून ते सत्तेत होते. याची टक्केवारी काढली तर २९ महापालिकांपैकी जवळपास ४५ टक्के महापालिकांवर भाजपची सत्ता होती, असे दिसून येते. तर काँग्रेसची ०५ महापालिकांमध्ये सत्ता होती. काही ठिकाणी काँग्रेसने आघाडी देखील केलेली होती. मराठवाड्यात हे प्रमाण अधिक होते. काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांनीही सत्ता मिळवली होती.

मतदानाचा ट्रेंड

शहरांच्या आकारानुसार बदलते चित्र लहान व मध्यम महापालिकांमध्ये मतदानाचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. या उलट मुंबई महानगर प्रदेशातील महापालिकांमध्ये मतदानाचे प्रमाण कमी आहे. दाट लोकसंख्या, स्थलांतरितांची मोठी संख्या आणि व्यस्त जीवनशैली यामुळे मतदानाबाबत उदासीनता वाढलेली दिसते.

भाजपची सत्ता असलेल्या प्रमुख महापालिका

अनुक्रममहानगरपालिका
पुणे
नागपूर
नाशिक
पिंपरी-चिंचवड
सोलापूर
अमरावती
अकोला
पनवेल
मिरा-भाईदर
१०चंद्रपूर
११लातूर
१२सांगली-मिरज-कुपवाड
१३धुळे
English
हिंदी सारांश
Web Title : BJP Ruled 13 of 29 Municipalities Before Administrator Rule: Data

Web Summary : Before administrator rule, BJP held power in 13 of 29 Maharashtra municipalities, approximately 45%. Congress controlled 5, often in alliances, particularly in Marathwada. Voter turnout varies, with smaller cities showing higher participation than larger metropolitan areas like Mumbai.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६BMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६BJPभाजपाcongressकाँग्रेस