शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Jitendra Awhad Video : आव्हाडांची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली, पोलिसानं समोरच्या जीपवाल्याला थप्पडच लगावली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 12:52 IST

Maharashtra minister Jitendra Awhad car stuck in Traffic kolhapur police slaps other car driver video goes viral social media वाहतूककोंडीतून वाट करून देताना पोलिसांचीही चांगलीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

वाहतूककोंडी आपल्याला काही नवी नाही. परंतु जर एखाद्या मंत्र्याचीच गाडी या वाहतूककोंडीत अडकली तर नवलंच म्हणावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनाही वाहतूककोंडीचा अनुभव आला. वाहतूककोंडीतून वाट करून देताना पोलिसांचीही चांगलीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांच्या ताफ्याला वाट करून देताना मात्र एका पोलिसानं वाहनचालकावर हात उगारल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

जितेंद्र आव्हाड यांच्या गाड्यांचा ताफा कोल्हापूरातील एका चौकातून जात होता. त्यावेळी त्या ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. आव्हाड हे कोल्हापूरात अंबाबाईच्या दर्शनाला जात होते. त्यावेळी त्यांचा ताफा वाहतूककोंडीत अडकला. यावेळी वाहनांमधून वाट काढताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली.  अशातच त्यांच्या पुढे असलेल्या एका वाहनाला बाजूला करताना एका पोलिसानं वाहनचालकावर हात उगारला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरलही झाला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर