शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आघाडी सरकारला धोका नाही : एच. के. पाटील  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 09:49 IST

काँग्रेसच्या पाठीत वार, नाना पटोले यांचा आरोप 

ठळक मुद्देकाँग्रेसच्या पाठीत वार, नाना पटोले यांचा आरोप पक्षात दोन गट पडल्याचे चित्र

व्यंकटेश केसरीमहाराष्ट्रातील महाविकास आघाडीत काँग्रेसच्या पाठीत वार केला जात असल्याचा उघड आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला असला तरी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यातील सरकारला धोका नाही. ते त्याचा कार्यकाळ पूर्ण करील, असे म्हटले. नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त आरोपांपासून चार हात दूर राहताना अखिल भारतीय काँग्रेस समितीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला धोका नाही, असे रविवारी रात्री स्पष्ट केले.

“महाविकास आघाडी सरकार त्याचा कार्यकाळ पूर्ण करील. काम करणारे सरकार देण्याचे आणि किमान समान कार्यक्रम राबवण्यास आम्ही लोकांशी बांधील आहोत. सरकार अस्थिर करण्याचा आमच्या बाजूने काही प्रश्नच नाही,” असे एच. के. पाटील म्हणाले. पटोले यांनी काँग्रेसच्या पाठीत वार केला जात असल्याचा केलेला आरोप आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवरील टीकेबद्दल विचारले असता पाटील म्हणाले की, “ती जुनी कथा झाली.”  नेते राहुल गांधी यांचा भक्कम पाठिंबा असलेले पटोले राज्यातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा वा विचारविनिमय न करता आक्रमकपणे आपले पत्ते खेळत आहेत. मुख्य विरोधक भाजपवर हल्ला करताना पटोले आपले सहकारी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोडत नाहीत. राज्य विधानसभेच्या नुकत्याच संपलेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी, असे त्यांना वाटत होते; पण तसे घडले नाही. 

पक्षात गट पडलेनाना पटोले यांचा काँग्रेसला पुन्हा चेतना आणण्याचा प्रयत्न असताना ते स्वत:ला पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून सादर करतात तसेच त्यांची राज्य सरकारमध्येही सहभागी व्हायची इच्छा आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते हे महाराष्ट्रातील वस्तुस्थिती पक्ष नेतृत्वाला सांगण्यासाठी दिल्लीत येत आहेत, यातून पक्षात तीव्र गट पडले असल्याचे दिसते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र