शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मी पळणारी व्यक्ती नव्हे, लढणारा आहे, देवेंद्र फडणवीस यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 07:13 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: मला सत्तेतून मोकळे करून काम करण्याची संधी द्या, असे मी म्हटले ते निराशेतून किंवा भावनेच्या भरात नव्हे. डोक्यात स्ट्रॅटेजी होती. अमित शाहांना भेटलो तेव्हा त्यांना ती सांगितली. त्यांनी सध्या ही वेळ नसल्याचे सांगितले. महाराष्ट्रासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करूयात, असेही ते म्हणाले.

 मुंबई -  मला सत्तेतून मोकळे करून काम करण्याची संधी द्या, असे मी म्हटले ते निराशेतून किंवा भावनेच्या भरात नव्हे. डोक्यात स्ट्रॅटेजी होती. अमित शाहांना भेटलो तेव्हा त्यांना ती सांगितली. त्यांनी सध्या ही वेळ नसल्याचे सांगितले. महाराष्ट्रासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करूयात, असेही ते म्हणाले. त्यामुळे योग्य वेळी योग्य गोष्टी करू, असे सांगत भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे शनिवारी संकेत दिले.

देवेंद्र फडणवीस ही पळणारी व्यक्ती नाही. आम्ही लढणारे आहोत, असेही ते म्हणाले. भाजप विधिमंडळ गटाच्या बैठकीत आमदारांनी फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच पक्षाचे काम करावे, असा ठराव केला. यावेळी मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले, यशाचे बाप अनेक असतात; पण, अपयश ताकदीने अंगावर घ्यायचे असते. भाजपचे नेतृत्व मी करीत होतो. म्हणून अपयशाची जबाबदारी माझी आहे हे मी सांगितले. 

मराठी माणूस उद्धव ठाकरेंसोबत गेला नाहीउद्धव ठाकरेंना फार सहानुभूती आहे, असा नरेटिव्ह तयार करण्यात आला. पण, ठाण्यापासून कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत त्यांची एकही जागा निवडून आली नाही. मुंबईत मराठी माणसाने मते दिली नाहीत, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस