शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचीही उडी, कोकण पदवीधर मतदारसंघात रमेश कीर यांना दिली उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 12:13 IST

Maharashtra Legislative Council Election 2024: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसने (Congress) विधान परिषद निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असून, कोकण पदवीधर मतदारसंघामधून काँग्रेसने रमेश कीर (Ramesh Keer) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपल्यानंतर आता राज्यात विधान परिषद निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असून, कोकण पदवीधर मतदारसंघामधून काँग्रेसने रमेश कीर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये अत्यंत अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. 

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात रमेश श्रीधर कीर यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. दरम्यान, कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये मनसेने अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर भाजपाने येथून विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनां उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना शिंदे गटाने कोकण पदवीधर मतदारसंघातून संजय मोरे यांना उमेदवारी दिली आहे.

तर यापूर्वी भाजपने मुंबई पदवीधर साठी किरण शेलार,मुंबई शिक्षक साठी शिवनाथ दराडे आणि कोकण पदवीधर साठी विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची उमेदवारी जाहिर केली आहे. तर उद्धव सेनेने पदवीधर साठी माजी मंत्री डॉ.अनिल परब,शिक्षक मधून ज.मो.अभ्यंकर यांची जाहीर केली आहे. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र