शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 10:41 IST

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी ट्वीट करत दिली माहिती.

ठळक मुद्देराज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ट्वीट करत दिली माहिती.

Dilip Walse Patil Covid Positive : गेल्या काही दिवसांपासून देशात आणि राज्यात कोरोनाबाधितांची संख्या (Coronavirus Patients) कमी होताना दिस आहे. अशातच राज्याचे गृहमंत्री (Maharashtra Home Minister) दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. वळसे पाटील यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.

"कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी चाचणी केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत," अशी माहिती वळसे-पाटील यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. "नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे," असंही ते म्हणाले. दिलीप वळसे-पाटील यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहे. सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राज्याच्या गृहमंत्रीपदाची सूत्रं वळसे-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्या