शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीत महाराष्ट्र सरकारने केरळला मदत करावी : प्रकाश आंबेडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 19:53 IST

नैसर्गिक आपत्तीमध्ये केरळला महाराष्ट्र सरकारने मदत करावी असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले.

पुणे : नैसर्गिक आपत्तीमध्ये केरळला महाराष्ट्र सरकारने मदत करावी असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. केरळ सरकारने काय मदत पाहिजे हे त्यांना विचारून आवश्यकतेनुसार मदत करावी.केरळमध्ये मदत पाठवताना केंद्र सरकारने जीएसटी लावू नये असेही त्यांनी सुचवले. 

        पुण्यात  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, केरळ येथील नागरिकांना दलदलीत झोपता येत नसल्याने तशी व्यवस्था आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने ही व्यवस्था उभी करायला हवी. 

       पुढे ते म्हणाले की, गोमांस खाल्ल्यामुळे कोप वगैरे अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष करावे. केरळमधील जीवन पूर्वरत करणे आवश्यक आहे.लोकांनी मानसिकतेतून बाहेर पडाव. कोण कुठल्या धर्माचा, विचारसरणीचा ही चर्चा होऊ नये. मानवतेच्या दृष्टीने मदत करायला हवी असा विचार त्यांनी मांडला. केरळमधील १७ लाख घरे पडली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा असेजी त्यांनी सुचवले.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरKerala Floodsकेरळ पूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस