शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उधळपट्टी! डोक्यावर 4.6 लाख कोटींचे कर्ज तरीही महाराष्ट्र सरकार खरेदी करणार 6 कोटींच्या 30 व्हीआयपी कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 17:52 IST

सद्यस्थितीत महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावर सुमारे 4.6 कोटींचे कर्ज आहे. मात्र असे असतानाही राज्य सरकारने व्हीआयपी मंडळींच्या जिल्हा दौऱ्यांमध्ये वापरण्यासाठी  सुमारे 5.8 कोटींहून अधिक किमतीच्या सुमारे 30 व्हीआयपी कार खरेदी करण्याचा घाट घातला आहे. 

मुंबई - महाराष्ट्र सरकाराच्या डोक्यावर असलेला कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावर सुमारे 4.6 कोटींचे कर्ज आहे. मात्र असे असतानाही राज्य सरकारने व्हीआयपी मंडळींच्या जिल्हा दौऱ्यांमध्ये वापरण्यासाठी  सुमारे 5.8 कोटींहून अधिक किमतीच्या सुमारे 30 व्हीआयपी कार खरेदी करण्याचा घाट घातला आहे. यासंदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एका उच्चस्तरीय समितीने व्हीआयपी मंडळींसाठी उपलब्ध असलेल्या वाहनांची तपासणी केल्यानंतर 15 जिल्ह्यांसाठी एकूण 30 वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. खरेदी करण्यात येणाऱ्या वाहनांपैकी पाच कार पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवण्यात येतील. तर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी तीन कार देण्यात येतील. उर्वरित वाहने 12 जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात येतील. ही वाहने राज्यमंत्रिमंडळातील सदस्य आणि व्हीआयपी मंडळींना सरकारी दौऱ्यांसाठी देण्यात येतील."दरम्यान, ही वाहनखरेदी योग्य असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला आहे. त्यांनी सांगितले की जिल्हाधिकाऱ्यांकडे असलेली बहुतांश वाहने ही चालवण्याच्या स्थितीमध्ये नव्हती. त्यांच्या दुरुस्तीची गरज होती. मात्र या दुरुस्तीवर मोठ्या प्रमाणाव खर्च होणार होता. त्यामुळे जुन्या वाहनांच्या दुरुस्तीऐवजी नवी वाहने खरेदी करणे आवश्यक आहे," मात्र या वाहन खरेदीवर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्याच्या डोक्यावर 4.6 कोटींचे कर्ज असताना नव्याने वाहन खरेदी करण्याची गरज काय? ही सरकारी तिजोरीची सरळ सरळ उधळपट्टी आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र