शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Maharashtra Corona Vaccination: राज्याची विक्रमी कामगिरी, दिवसभरात १२ लाख लसवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 00:08 IST

राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी दिली माहिती.

ठळक मुद्देराज्यात एका दिवसातील झालं विक्रमी लसीकरण.

कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक कार्यक्रमात महाराष्ट्रानं विक्रमी कामगिरी केली आहे. बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत महराष्ट्रात तब्बल १२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत एका दिवसात तब्बल १२,०६,३२७ नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी दिली. यापूर्वी महाराष्ट्रानं २१ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ जणांना लसीचे डोस देत सर्वाधिक संख्या नोंदवली होती. परंतु शनिवारी एका दिवसात राज्यात १२ लाखांपेक्षा अधिक लसीचे डोस देण्यात आले. सध्या लसींचे दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.मुंबईतही विक्रमी लसीकरणमुंबईतही शनिवारी विक्रमी लसीकरण झालं. दिवसभरात मुंबईत १.३ लाख नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले. "मुंबईत शनिवारी दिवसभरात १.३ लाख नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ८० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांनी किमान लसीचा पहिला डोस घेतला आहे ही आनंदाची बातमी आहे," अशी प्रतिक्रिया मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत