शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Corona Updates: राज्यातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट; धुळवडी दिवशी दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 20:53 IST

Maharashtra Corona Updates: राज्यात धुळवडी दिवशी कोरोना रुग्ण संख्येबाबत दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३१ हजार ६४३ नवे रुग्ण वाढले आहेत.

Maharashtra Corona Updates: राज्यात धुळवडी दिवशी कोरोना रुग्ण संख्येबाबत दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३१ हजार ६४३ नवे रुग्ण वाढले आहेत. दिलासादायक बाब अशी की, रविवारी ४० हजाराहून अधिक रुग्ण आढळले होते. तर शनिवारी राज्यात ३५ हजार ७२६ नवे रुग्ण वाढले होते. अर्थात आजची आकडेवारी देखील चिंतादायक असली तरी कालच्या आकडेवारीपेक्षा जवळपास ९ हजारांनी आज कमी रुग्ण आढळले आहेत. 

राज्यात आज ३१ हजार ६४३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २० हजार ८५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांचा आकडा २७ लाख ४५ हजार ५१८ इतका झाला आहे. तर २३ लाख ५३ हजार ३०७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ५४ हजार २८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्याच्या घडीला ३ लाख ३६ हजार ५८४ सक्रिय रुग्ण आहेत.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रCorona vaccineकोरोनाची लस