शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
2
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
3
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
4
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
5
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
6
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
7
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
8
भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
9
PM Modi: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
10
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
11
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
12
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
13
इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर
14
‘जैशकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर…’, नव्या ऑडियोमधून मसूद अझहरची धमकी
15
कुत्र्याची भन्नाट हुशारी! तगड्या पिटबूलची 'अशी' केली फजिती; Video पाहून नेटकरीही थक्क
16
ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते
17
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
18
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
19
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचे अपघाती निधन; बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट
20
'ऑस्ट्रेलियन सुंदरी' एलिस पेरीने खरंच बाबर आझमला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra CET: सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, कुठल्या दिवशी कोणता पेपर? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 11:18 IST

Maharashtra CET 2026-27 schedule: राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी सामायिक प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी सामायिक प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार इंजिनीअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी  पीसीएम ग्रुपची एमएचटी सीईटीची पहिली प्रवेश परीक्षा ११ एप्रिल ते १९ एप्रिलदरम्यान, तर दुसरी प्रवेश परीक्षा १४ मे ते १७ मेदरम्यान होणार आहे. त्याचबरोबर कृषी अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेली पीसीबी ग्रुपची एमएचटी सीईटी पहिली प्रवेश परीक्षा २१ एप्रिल ते २६ एप्रिलमध्ये, तर दुसरी प्रवेश परीक्षा १० मे व ११  मे रोजी घेतली जाणार आहे. 

सीईटी सेल यंदा एमबीए/ एमएमएस या अभ्यासक्रमासाठी पहिली प्रवेश परीक्षा ६ एप्रिल ते ८ एप्रिलदरम्यान, तर दुसरी प्रवेश परीक्षा ९ मे मध्ये घेणार आहे. त्याचबरोबर तीन वर्षीय विधीची प्रवेश परीक्षा १ व २ एप्रिलला, पाच वर्षीय विधीची प्रवेश परीक्षा ८ मे रोजी, नर्सिंगची प्रवेश परीक्षा ६ मे व  ७ मे रोजी घेतली जाणार आहे. त्याचे  हे संभाव्य वेळापत्रक  जाहीर केले आहे.

या विषयांच्या दोनदा परीक्षा 

अभ्यासक्रम (Course)प्रथम परीक्षा (First Examination)द्वितीय परीक्षा (Second Examination)
एमएचटी सीईटी पीसीएम (MHT CET PCM)११ एप्रिल ते १२ एप्रिल १४ मे ते १६ मे 
एमएचटी सीईटी पीसीबी (MHT CET PCB)२१ एप्रिल ते २६ एप्रिल१० मे व ११ मे 
एमबीए/एमएमएस (MBA/MMS)६ एप्रिल ते ८ एप्रिल९ मे

 

प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक

पदवी अभ्यासक्रम (Course)प्रवेश परीक्षेच्या तारखा (Exam Dates)
एम.पी.एड (M.P.Ed.)२४ मार्च
एमएड (M.Ed.)२५ मार्च
एम.पी.एड (फिल्ड टेस्ट ऑफलाईन)२५ मार्च
एम. एचएमसीटी (M.H.M.C.T.)२५ मार्च
बी.एड. (B.Ed.)२७ मार्च ते २९ मार्च
एमसीए (MCA)३० मार्च
एलएलबी ३ वर्ष (LLB 3 Years)१ एप्रिल व २ एप्रिल
बी.पी. एड (B.P.Ed.)४ एप्रिल
बी. डिझाइन (B. Design)५ एप्रिल
बी.पी. एड (फिल्ड टेस्ट ऑफलाइन)५ एप्रिल ते ७ एप्रिल
बीएड व एमएड (इंटीग्रेटेड)९ एप्रिल
एएसी (फाईन आर्ट्स) (AAC Fine Arts)१० एप्रिल
बी.एचएमसीटी/बीसीए/ बीबीए/ बीएमएस/बीबीएम२८ एप्रिल ते ३० एप्रिल
डीपीएन / पीएचएन (वैद्यकीय) (DPN / PHN Medical)५ मे
नर्सिंग (Nursing)६ मे व ७ मे
विधी ५ वर्ष (Law 5 Years)८ मे
English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra CET: Tentative schedule announced; exam dates inside.

Web Summary : Maharashtra CET Cell released the tentative schedule for entrance exams for the academic year 2026-27. MHT CET for PCM group will be held in April and May, PCB group in April and May. MBA/MMS CET will be in April and May. Other exams like Law and Nursing are scheduled in April and May.
टॅग्स :examपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र