शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बजेट 2020 Live: अर्थमंत्र्यांच्या 'त्या' घोषणेनंतर सगळ्या आमदारांनी वाजवले बाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 11:57 IST

Maharashtra Budget 2020 Live थोड्याच वेळात अर्थमंत्री महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार

06 Mar, 20 12:08 PM

पुणे, नागपूर महापालिका क्षेत्रात मुद्रांक शुल्कात १ टक्क्यानं कपात- अर्थमंत्री

06 Mar, 20 12:07 PM

एमएमआरडीए क्षेत्रातला मुद्रांक शुल्क १ टक्क्यानं कमी करणार- अर्थमंत्री

06 Mar, 20 12:06 PM

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन निधी- अर्थमंत्री

06 Mar, 20 12:04 PM

शिवभोजन थाळींची संख्या दुप्पट करणार- अर्थमंत्री

06 Mar, 20 12:03 PM

नागरी सडक योजनेसाठी १००० कोटींची तरतूद

06 Mar, 20 12:02 PM

जलसंपदा विभागासाठी १०,०३५ कोटींची तरतूद

06 Mar, 20 12:02 PM

अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा

06 Mar, 20 12:01 PM

शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी २२ हजार कोटींची तरतूद

06 Mar, 20 11:58 AM

विकासनिधी वाढवल्यानं आमदारांनी वाजवले बाक

06 Mar, 20 11:56 AM

आमदारांना विकासकामांसाठी मिळणारा निधी २ कोटींवरून  कोटींवर- अर्थमंत्री

06 Mar, 20 11:53 AM

पर्यटन विभागासाठी 1200 कोटी- अर्थमंत्री

06 Mar, 20 11:44 AM

प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी विशेष पोलीस ठाणे; तिथल्या सर्व कर्मचारी महिला असतील- अर्थमंत्री

06 Mar, 20 11:41 AM

प्रत्येक हाताला काम देण्याचा सरकारचा निर्धार- अर्थमंत्री

06 Mar, 20 11:37 AM

बेरोगजारी वाढली, आव्हानं वाढली, मात्र इच्छाशक्तीच्या जोरावर समस्यांवर मात करू- अर्थमंत्री

06 Mar, 20 11:30 AM

ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवण्यावर भर- अर्थमंत्री

06 Mar, 20 11:29 AM

शेतकरी कर्जमाफीसाठी २२ हजार कोटी रुपये- अर्थमंत्री

06 Mar, 20 11:29 AM

जुन्या रुग्णवाहिका येत्या दोन वर्षांत पूर्णपणे बदलणार- अर्थमंत्री

06 Mar, 20 11:29 AM

पुणे मेट्रोला गेल्या पाच वर्षांत मिळालेल्या निधीपेक्षा अधिक निधी देणार- अर्थमंत्री

06 Mar, 20 11:28 AM

ऊसासह इतर पिकांसाठी ठिबक सिंचनासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदान- अर्थमंत्री

06 Mar, 20 11:18 AM

शेतीसाठी दिवसा पाणी पुरवठा करण्यावर भर- अर्थमंत्री

06 Mar, 20 11:14 AM

केंद्राकडून राज्याला जीएसटीतला वाटा मिळण्यास विलंब- अर्थमंत्री

06 Mar, 20 11:10 AM

आर्थिक मंदीमुळे उद्योगधंदे अडचणीत; कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर तणाव- अर्थमंत्री

06 Mar, 20 11:00 AM

सरकारकडून फार अपेक्षा नाहीत. यांनी केवळ सर्व निर्णयांना, प्रकल्पांना स्थगिती देण्याचं काम केलंय- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

06 Mar, 20 10:52 AM

अर्थसंकल्पाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू

06 Mar, 20 10:49 AM

अर्थसंकल्प अनेकांना न्याय देणारा, सर्वांना सोबत नेणारा असेल- बाळासाहेब थोरात

06 Mar, 20 10:48 AM

ठाकरे सरकार जनतेला न्याय देऊ शकत नाही; त्यामुले त्यांच्याकडून आम्हाला विशेष अपेक्षा नाही : मुनगंटीवार

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेटbudget 2020बजेटAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी