शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"माहिमची जागा भाजपाकडे असती तर एका मिनिटात निर्णय घेतला असता, आता..." बावनकुळेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 16:44 IST

Maharashtra Assembly Election 2024: माहिम विधनसभा मतदारसंघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यावरून सध्या महायुतीमधील भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये मतभेद निर्माण झाल्याचं दिसत आहे. त्यातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माहिमच्या जागेवरून मोठं विधान केलं आहे.

माहिम विधनसभा मतदारसंघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यावरून सध्या महायुतीमधील भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये मतभेद निर्माण झाल्याचं दिसत आहे. त्यातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माहिमच्या जागेवरून मोठं विधान केलं आहे. ''माहिमची जागा भाजपाकडे असती तर आम्ही एका मिनिटात निर्णय घेतला असता, आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला निर्णय घ्यायचा आहे'', असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. 

माहिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने आपले विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर येथून मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका भाजपातील काही नेत्यांनी घेतलेली आहे.  अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, असा एक मतप्रवाह भाजपामध्ये दिसून येत आहे. मात्र येथील शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेवर संधी देण्याची ऑफर देत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना केल्यानंतरही सरवणकर हे माघार घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, माहिमच्या जागेबाबतचा निर्णय हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाने घ्यायचा आहे. कारण ती जागा त्यांच्या कोट्यामध्ये गेली आहे. ती जागा भाजपाकडे असती तर आम्ही एका मिनिटामध्ये निर्णय घेतला असता. पण ती जागा त्यांच्या पक्षाकडे असल्याने त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mahim-acमाहीमChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेEknath Shindeएकनाथ शिंदेsada sarvankarसदा सरवणकर