शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

"लोकांमध्ये आक्रोष, प्रचंड चीड, ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार’’, जरांगेंचा पुन्हा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 17:24 IST

Maharashtra Assembly Election 2024:  इथे सुखी कुणीच नाही. ही आक्रोषाची लाट यांना होरपळवून काढणार आहे. ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे. 

मराठा आरक्षणा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा आणि  भाजपाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे.  इथे सुखी कुणीच नाही. ही आक्रोषाची लाट यांना होरपळवून काढणार आहे. ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा इशारा दिला. ते म्हणाले की, ही लाट आहे. याला गर्दी म्हणून नका. ही आक्रोषाची लाट आहे आणि ती १०० टक्के विजयाकडे जाणार आहे. धोका करणाऱ्याला आता ते सोडणार नाहीत. आक्रोषाची ही गर्दी प्रचंड चिडलेली आहे. इथे ना मराठा सुखात आहे. ना मुस्लिम, ना दलित ना गोरगरीब ओबीसी सुखात आहे, ना गरीब धनगर सुखात आहे. इथे सुखी कुणीच नाही. ही आक्रोषाची लाट यांना होरपळवून काढणार आहे. ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार आहे.    

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, लोकांना चीड सहन होत नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे समाज वेगळ्या मनस्थितीतून जात आहे. समाज ज्या मनस्थितीत जायला नको होता. त्या मनस्थितीत जाण्यासाठी केवळ देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला भाग पाडलं आहे. आधी जो शेतकरी आणि समाज देवेंद्र फडणवीस यांना सोडून कुठे बाजूला नव्हता. मात्र याच देवेंद्र फडणवीस यांनी जो समाज त्यांच्या बाजूने होता त्याचा मुडदा पाडण्याचं काम केलं. देवेंद्र फडणवीय यांनी असे वार केले की, त्या वारांनी समाजाचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालंय, असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण