जादूई निसर्गाची...किनार सौंदर्याची :
By Admin | Updated: July 25, 2014 00:52 IST2014-07-25T00:52:29+5:302014-07-25T00:52:29+5:30
आषाढात ढगांना गहिवर फुटतो अन् पाऊसधारांनी निसर्गाचं सौंदर्य बहरत जातं. हिरवाईची ही जादू अशी पसरत जाते जणू निसर्गाने हिरवा शालूच पांघरलाय! पाऊसधारांच्या उसंतीत नभांचे रंग बदलतात

जादूई निसर्गाची...किनार सौंदर्याची :
आषाढात ढगांना गहिवर फुटतो अन् पाऊसधारांनी निसर्गाचं सौंदर्य बहरत जातं. हिरवाईची ही जादू अशी पसरत जाते जणू निसर्गाने हिरवा शालूच पांघरलाय! पाऊसधारांच्या उसंतीत नभांचे रंग बदलतात अन् उन्हाबरोबर पाठशिवणीचा खेळ सुरू होतो. आषाढातील या सौंदर्याचा मिलाफ सध्या उपराजधानीत साधला गेलाय. हायकोर्टही या सौंदर्यात असे उजळून दिसते आहे.