मागासवर्गीय महामंडळाच्या कर्जमाफीसाठी रिपाइंचा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 18:14 IST2017-07-25T18:13:55+5:302017-07-25T18:14:22+5:30
मनमाड: (नाशिक) दलित, आदिवासी, ओबीसी समाजाच्या बेरोजगार युवकांनी मागासवर्गीय विकास महामंडळा कडून घेतलेले कर्ज माफ करण्यात यावे या मागणीसाठी ...

मागासवर्गीय महामंडळाच्या कर्जमाफीसाठी रिपाइंचा मोर्चा
मनमाड: (नाशिक) दलित, आदिवासी, ओबीसी समाजाच्या बेरोजगार युवकांनी मागासवर्गीय विकास महामंडळा कडून घेतलेले कर्ज माफ करण्यात यावे या मागणीसाठी आज मनमाड शहर रिपाइंच्यावतीने मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. रिपाइंचे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र अहिरे, कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन, योगेश निकाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.