शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 29 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 6:40 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

प्रशासकीय अधिकाऱ्यांना बैठकांमध्ये मिळणार बिस्कीटांऐवजी बदाम, अक्रोडकाँग्रेस प्रवक्ते विकास चौधरी यांच्या हत्येचा उलगडा; कुख्यात गँगस्टरच्या पत्नीसमवेत दोघांना अटकसुषमा स्वराज यांनी सोडलं शासकीय निवासस्थान; ट्वीटरवरून दिली माहितीएएन-32 अपघात : शहिदांचे पार्थिव शोधण्यास गेलेली रेस्क्यू टीमच संकटात; 9 दिवसांपासून अडकले3 हजार कोटी खर्च करुन उभारलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला बसला पावसाचा फटकापाणीसंकटावर मात करण्यासाठी सरकारची रणनीती; पेट्रोल-डिझेलवर लावणार करलोकसभेतील पराभवानंतर तेजस्वी यादवांचे पुनरागमन; 'यामुळे' होते राजकारणापासून दूरBaby India नावाच्या 'या' मुलीला दत्तक घेण्याची १ हजार लोकांनी व्यक्त केली इच्छाकितना अच्छा है मोदी! ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी घेतली मोदींसोबत सेल्फीजी 20 परिषदेत पर्यावरणावर होणार चर्चा; 2050 पर्यंत समुद्रातील प्लास्टिक कचरा संपविण्याचं उद्दिष्ट

महाराष्ट्र पुणे दुर्घटनेप्रकरणी 8 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीरपवारांच्या फॉलो लिस्टमध्ये मोदींचे तीन ट्विटर हँडल; राहुल, सोनिया गांधी 'अनफॉलो'चMaratha Reservation: 'तुमच्या-आमच्या हृदयात भगवा; लढाई दिल्लीत गेली तरी जिंकूच'नीरव मोदी बँक गैरव्यवहार प्रकरणाचा निकाल ६ जुलै रोजीछोट्यांच्या खिशात हात; PPF, सुकन्या समृद्धी,  NSC गुंतवणुकीवरील व्याजात कपातलग्नाचा आग्रह धरणाऱ्या तरुणाचा गळा दाबून खून, दोन देवदासींना अटकपुण्यातील अजब घटना..पत्नीनेच केली पतीच्या गाडीची चोरी 

क्रीडा विश्व ICC World Cup 2019BCCI ने टीम इंडियासाठी भगवी जर्सीच निवडली, कारण...धोनीसह तीन कर्णधारांच्या नावावर आहे 'हा' अनोखा विक्रमखेळाडूंसह पंचांवर आली मैदानात झोपण्याची पाळी, नेमके घडले तरी काय...सचिनने या दिवशीच रचला होता 'हा' अभेद्य विश्वविक्रम 

लाईफ स्टाईलकॅलरी बर्न करून वजन कमी करण्याचा सोपा फंडावर्कआउट करण्याआधी कोणते पदार्थ खाऊ नयेत?अंडरआर्म्सचे केस काढण्यासाठी रेजर वापरता? मग 'या' गोष्टी जाणून घ्यापोटातील गॅस बाहेर पडताच दरवळेल सुगंध; चकित करणारं सुवासिक संशोधन 

सिनेमा-टीव्ही

बिग बॉस मराठी २ : पराग कान्हेरे बिग बॉस शोमधून Not Out ?, त्याची रवानगी झालीय सिक्रेट रूममध्येचित्रपट आपटले तरी 'या' बॉलिवूड अभिनेत्रींच्या संपत्तीचा आकडा जाणून डोळे होतील पांढरेगणेश आचार्यची पत्नी दिसते इतकी सुंदर, दिग्दर्शिका म्हणूनही नाव कमावलं 

टॅग्स :Lokmatलोकमत