शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 27 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 18:56 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

महाराष्ट्र

Mumbai Rain Live Updates: महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून सर्व प्रवासी सुखरुप बाहेर

Mahalaxmi Express : सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका, सुरक्षित ठिकाणी हलवले

Mumbai Train Update : मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, 13 ट्रेनचा मार्ग बदलला, दोन ट्रेन रद्द

कल्याण, डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती, मदतकार्य सुरू 

मुसळधार पावसामुळे अंबरनाथ, बदलापूरमध्ये पूरस्थिती; सखल भागात साचले पाणी

चिपळूण, खेडमध्ये जलप्रलय, जनजीवन ठप्प 

खडकवासल्यातून रूपाली चाकणकरांच्या उमेदवारीचा मार्ग सुकर!

गडचिरोलीत काँग्रेस-राष्ट्रवादीला गतवैभवाची आस, भाजपात शह-काटशह

जहाज बुडताना पहिल्यांदा उंदीर उड्या मारतात, हसन मुश्रीफ यांची टीका

दानवेंच्या 'एन्ट्रीने' खोतकरांचा पत्ता कट?

राष्ट्रवादीला आतापर्यंत २० नेत्यांचा 'रामराम', आणखी नऊ जण तयारीत

देश

अजित डोवालांच्या दौऱ्यानंतर काश्मीरमध्ये 10 हजार अतिरिक्त जवान, मेहबूबा मुफ्तींचा विरोध

जम्मू-काश्मीरमधील शोपियान चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा 

कर्नाटकच्या राजकीय नाट्यामध्ये नवा ट्विस्ट, जेडीएस देणार भाजपाला पाठिंबा?

APJ Abdul Kalam’s Death Anniversary: देशातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलामांची संपत्ती किती होती माहीत आहे का?

APJ Abdul Kalam’s Death Anniversary: 'भारतरत्न' अब्दुल कलाम यांचे 10 विचार; जगण्याचा नवा मंत्र देणारे!

क्रीडा विश्व

काश्मीर खोऱ्यात पहारा देणाऱ्या कॅप्टन कूल धोनीबद्दल सैन्यप्रमुखांचं मोठं विधान, म्हणाले...

भारताच्या 'या' माजी खेळाडूनं प्रशिक्षकपदासाठी केला अर्ज

रोहित शर्मानं इंस्टाग्रामवर केलं अनफॉलो; अनुष्कानं दिलं उत्तर

रवी शास्त्री प्रशिक्षकपदी कायम राहणार? अंशुमन गायकवाड यांनी दिले सूचक संकेत

Malinga Retires: लसिथ मलिंगानं सांगितलं निवृत्ती मागचं कारण

लसिथ मलिंगाला विजयी निरोप, पहिल्या वनडेत श्रीलंकेची बांगलादेशवर मात

शमीचा अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा; बीसीसीआयची मध्यस्थी

BREAKING NEWS : अ‍ॅशेस मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, बेन स्टोक्सचे प्रमोशन

लाईफ स्टाईल

टाईप 2 डायबिटस नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं 'व्हिटॅमिन डी'?

मूड स्विंग्स किंवा चिडचिडीने हैराण झालाय?; आहारातील 'हे' बदल करतील मदत

वयाच्या चाळीशीमध्ये 30 पेक्षा कमी दिसायचंय?; करिश्मा कपूरचे 'हे' ब्युटी सीक्रेट्स ट्राय करा

42 मिनिटांपर्यंत धावले 96 वर्षांचे आजोबा; मोडित काढले सगळे रेकॉर्ड

ऐकावं ते नवलच! अवघ्या 6 वर्षांच्या चिमुरडीची स्वकमाई, खरेदी केलं 55 कोटींचं घर...

कहानी पुरी फिल्मी है

कंगना राणौत आणि राजकुमार रावच्या 'जजमेंटल है क्या'ने पहिल्याच दिवशी केली बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई

कार्तिक आर्यनला मिस करत असल्याने सारा अली खानने केले असे काही, चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का

Bigg Boss Marathi 2: शिवानी सुर्वेच्या रिएंट्रीबाबत वैशाली माडेने दिले हे सडेतोड उत्तर

टॅग्स :LokmatलोकमतMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत