Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 8 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 06:14 PM2019-08-08T18:14:50+5:302019-08-08T18:15:35+5:30

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Lokmat Bulletin: Today's Headlines - August 8, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 8 ऑगस्ट 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 8 ऑगस्ट 2019

Next

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

पुन्हा ८ तारीख अन् रात्री ८ वाजताचा 'मुहूर्त'; पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार!

पाकिस्तानला मिर्ची लागली... भारताकडे येणारी 'समझोता एक्सप्रेस' रोखली

काश्मीरच्या मुद्द्यावर उघडा पडला पाकिस्तान, मुस्लिम देशांनीही सोडली साथ

दिल्लीकरांना 'फ्री' इंटरनेट, केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय

महापूर: बडोद्यात चलन फाडणार नाहीत वाहतूक पोलीस

उद्या शुक्रवार, सोमवारी ईद; काश्मीरसाठी पुढचा आठवडा महत्त्वाचा 

गुलाम नबी आझाद यांना श्रीनगर विमानतळावरच रोखलं... परत पाठवलं! 

मोदींच्या कठोर भूमिकेनंतरही सनी देओल 37 पैकी 28 दिवस गैरहजर!

हवाई हद्द बंद केल्यानं फरक पडणार नाही, एअर इंडियानं पाकला सुनावलं

लालूपुत्र ड्रग्जच्या आहारी, नशेत घागरा-चोळी घालून करतात डान्स, ऐश्वर्याचा आरोप

पाकिस्तानमध्ये मरियम नवाज यांना एनएबीकडून अटक 

पाकधार्जिण्या, भारतविरोधी 'सायबर आर्मी'ला ट्विटर इंडिया का सांभाळतंय?; नेटिझन्सना हवाय खुलासा 

वैज्ञानिकांनी सोन्याचं नवं रूप केलं तयार, मात्र याने दागिने नाही तर 'या' वस्तू बनवणार

भारताविरोधात कारवाईचा विचारही करू नका, अमेरिकेची पाकला तंबी

राज्य

सांगली पूर: पूरग्रस्तांना वाचविणारी बोट उलटली; 14 जणांचा मृत्यू तर 16 जण बेपत्ता   

राज्याशी कोल्हापूरचा संपर्क तुटला : रस्ते वाहतूक ठप्प

राज्यात पूरस्थिती; शासकीय यंत्रणा जवळपासही नाही- शरद पवार

मुंबई - पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक ११ ऑगस्टपर्यंत राहणार बंद 

पूरग्रस्तांना लागेल ती मदत करू - मुख्यमंत्री

'जनाची नाही तर मनाची लाज बाळगून राजीनामा द्या', शालिनी ठाकरेंचं महापौरांना पत्र

लाईफ स्टाईल

जपानी वैज्ञानिकांनी तयार केली आर्टिफिशिअल शेपटी, उपयोग वाचून व्हाल अवाक्

इथे एका वर्षात २२ पुरूषांनी प्रेग्नेंसीनंतर दिला बाळांना जन्म!

'या' राशींची मुलं आपल्या जोडीदारावर गाजवतात अधिकार

येथे गोठलेल्या नदीवर करता येतं ट्रेकिंग; जाणून घ्या कुठे आहे 'हा' ट्रॅक!

सुहाना खान आणि जान्हवी कपूर शिकतायत बेली डान्स; फिटनेससाठी फायदेच फायदे

क्रीडा वृत्त 

India vs West Indies 1st ODI: शिखर धवन परतणार, लोकेश राहुलला चौथ्या स्थानावर संधी?

 कोहलीच्या निशाण्यावर जावेद मियाँदादचा विक्रम, गांगुलीलाही टाकू शकतो मागे

भारत-विंडीज वन डे मालिका आजपासून, जाणून घ्या सामने कधी व कोठे!

भारतीय संघात चालतेय 'भाई'गिरी

बीसीसीआयचं चॅलेंज; शिखर धवन, श्रेयस अय्यरची 'बोबडी वळली'!

कहानी पुरी फिल्मी है


लग्नाआधी आई बनणार ‘ही’ अभिनेत्री, शेअर केला टॉपलेस फोटो

सलमान खानची अशीही ‘दबंगगिरी’, महेश मांजरेकरांच्या लेकीला केली मोबाईल बंदी

वाह मान गए भाईजान! उपचाराचा संपूर्ण खर्च उचलल्यामुळे को-स्टारनं मानले सलमानचे आभार

 

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - August 8, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत