Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 24 ऑगस्ट 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 18:42 IST2019-08-24T18:42:18+5:302019-08-24T18:42:25+5:30
जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 24 ऑगस्ट 2019
महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.
देश-विदेश
देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन, उद्या होणार अंत्यसंस्कार
अरुण जेटलींच्या मुलानं मोदींना दिलेला निरोप वाचून त्याचा अभिमान वाटेल!
'कलम ३७०' झालं हद्दपार, अरुण जेटली होते पडद्यामागचे शिलेदार!
अरुण जेटलींची कायम आठवण करून देतील 'हे' सहा क्रांतिकारी निर्णय!
पंतप्रधान नरेंद्र मोदींना यूएईचा सर्वोच्च सन्मान; ‘ऑर्डर ऑफ झायद’ने गौरवान्वित
महाराष्ट्र
अशोक चव्हाणांच्या मतदारसंघात 'त्या' इतिहासाची होणार पुनरावृत्ती ?
इंदापूरसाठी उजनीचे पाणी देऊ : चंद्रकांत पाटील
उदयनराजेंना व्हायचयं भाजपवासी; समर्थकांना वाटतयं नको !
Video: भाजपाकडे वॉशिंग पावडर नाही, खास डॅशिंग रसायन आहे; मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला
लाईफस्टाईल
हाय बीपीची समस्या झटपट दूर करायचीय? जाणून घ्या खास फंडा!
भारतीयांना वाटतं वर्कप्लेसवर 'ही' सुविधा दिल्यास होईल कार्यक्षमतेत सुधारणा!
टोमॅटोने डॅंड्रफपासून लगेच मिळवा सुटका, जाणून घ्या कसा कराल वापर?
लहान मुलांमध्ये राग आणि चिडचिडपणा वाढण्याचं 'हे' असू शकतं कारण, जाणून घ्या उपाय!
क्रीडा विश्व
Arun Jaitley Death : जेटली यांच्या निधनानंतर भारतीय संघ करणार 'ही' गोष्ट
सचिन तेंडुलकरसारखा क्रिकेटपटू जेटलींना घडवायचा होता; 'या' खेळाडूने पूर्ण केलं स्वप्न
अरुण जेटलींनीच केली होती सेहवागची मनधरणी; त्यामुळेच तो क्रिकेट खेळायला झाला तयार
जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची फायनलमध्ये धडक; सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर
कहानी पुरी फिल्मी है
प्रभास पंतप्रधान झाला तर सगळ्यात पहिल्यांदा करणार हे काम, पाहा हा व्हिडिओ
हा प्रसिद्ध नायक पहिल्यांदाच झळकणार खलनायकाच्या भूमिकेत
अरेच्चा! म्हणून जॅकलिन फर्नांडिसला कोणी ओळखलेच नाही!