शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर! साताऱ्यातून शशिकांत शिंदे रिंगणात, माढ्यावर 'सस्पेंन्स' कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 09:45 IST

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची तिसरी यादी आज जाहीर करण्यात आली असली तरीही एकूण १० पैकी ९ जागांचीच नावे देण्यात आली आहे. माढा मतदारसंघातून कोणाला संधी मिळणार हे अद्याप जाहीर केलेले नाही.

NCP Sharad Pawar Third List Announced, Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर गुढीपाडव्याला सुटला. संयुक्त पत्रकार परिषद घेत मविआने २१-१०-१७च्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब केले. २१ जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, १० जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गट तर १७ जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर आज शरद पवार गटाने तिसरी यादी जाहीर केली. "तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, शरदचंद्र पवार यांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि स्वाभिमानी विचारांचा वारसा प्रखर करूया!", असे ट्विट करत यादी जाहीर करण्यात आली.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची तिसरी यादी आज जाहीर करण्यात आली असली तरीही एकूण १० पैकी ९ जागांचीच नावे देण्यात आली आहे. माढा मतदारसंघातून कोणाला संधी मिळणार हे अद्याप जाहीर केलेले नाही.

  1. अमर काळे - वर्धा 
  2. भास्कर भगरे - दिंडोरी 
  3. सुप्रिया सुळे - बारामती
  4. अमोल कोल्हे - शिरूर
  5. निलेश लंके - अहमदनगर
  6. बजरंग सोनवणे - बीड
  7. सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे - भिवंडी
  8. शशिकांत शिंदे - सातारा
  9. श्रीराम पाटील - रावेर

लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचे मतदान जसजसे जवळ आले त्यानुसार राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला. राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांचा तिढा कित्येक दिवसांपासून सुटत नव्हता. परंतु गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अखेर संयुक्त पत्रकार परिषद घेत, महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉम्युला जाहीर केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर झाली. याअगोदर शरद पवार गटाकडून दोन याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यात वर्धा, दिंडोरी, बारामती, शिरूर, अहमदनगर, बीड आणि भिवंडी या जागांची नावे जाहीर झाली होती. तर सातारा, माढा आणि रावेर या जागांसाठी आज उमेदवारांची नावे जाहीर होणार होती. पण आज केवळ दोन जागांवरील नावेच जाहीर झाली. माढाच्या जागेवर अजूनही सस्पेन्स कायम आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाSharad Pawarशरद पवारShashikant Shindeशशिकांत शिंदेsatara-pcसाताराmadha-pcमाढा