शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत मतदारांनी कमळाचं चिन्ह शोधाव तरी कुठं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 11:11 IST

औरंगाबाद- जालना रोडवरील मोंढा उड्डाणपूल व क्रांती चौकातील भाजपने होर्डिग लावून "कमल का बटन दबाये,भाजपको जीताय" असे आव्हान करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र होर्डिग लावलेले ठिकाण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येते.

मोसीन शेख औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या अजून सहा टप्प्यात मतदान होणार आहे. पुढील टप्यातील मतदारसंघात प्रचार शिंगेला पोहचला आहे. उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते दिवस-रात्र एक करत आहे. मात्र अस असताना प्रचार करताना आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात आपण प्रचार करत होर्डिग बाजी करत असल्याचे भान सुद्धा कार्यकर्त्यांना राहिले नाही.  

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात युतीकडून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे रिंगणात आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा काही भाग जालना लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे भाजपला जालना बरोबर औरंगाबाद मधील काही भागात प्रचार करावा लागत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा प्रचार करणाऱ्या भाजप नेत्यांनी थेट औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात जाऊन कमळाच बटन दाबण्याचे आव्हान करणारे होर्डिग लावल्याने शिवसेनेची उमेदवार चंद्रकांत खैरे यांची डोकीदुखी वाढली आहे.   

औरंगाबाद- जालना रोडवरील मोंढा उड्डाणपूल व क्रांती चौकातील भाजपने होर्डिग लावून "कमल का बटन दबाये,भाजपको जीताय" असे आव्हान करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र होर्डिग लावलेले ठिकाण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येते. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी एव्हीम मशीनवर कमळाचा बटन कुठ शोधावं अशा पोस्ट सोशल मिडिया वायरल होत आहे. तर या होर्डिंग मुळे शिवसेनेचे नेतेमंडळी सुद्धा चक्रावली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादJalanaजालनाraosaheb danveरावसाहेब दानवेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना