शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'सो कॉल्ड' मोदीलाट मला माहित नाही : उदयनराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 15:50 IST

भाजपने मागील चार वर्षात ज्या पद्धतीने काम केले, त्यामुळे जनता भाजपला चांगल्या पद्धतीने पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असं यावेळी उदयनराजे यांनी म्हटले आहे.

सातारा - बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. माढामधील लोकांना साताऱ्याचे खासदार कोण, माहित नाही, या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या वक्तव्याचा उदयनराजे यांनी आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेतला. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.

मला फक्त समुद्राची लाट माहित आहे. जर साताराच्या जनतेला मी कोण आहे माहित नसतं, तर मोदींची जी काय 'सो कॉल्ड' लाट असताना मी निवडून आलो नसतो, असं उदयनराजे यांनी म्हटले. तसेच भाजपने मागील चार वर्षात ज्या पद्धतीने काम केले, त्यामुळे जनता भाजपला चांगल्या पद्धतीने पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असंही यावेळी उदयनराजे यांनी म्हटले आहे.

तुम्ही सध्या शांत वाटत आहात, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले की, एखाद्यावर अन्याय होत असेल तर निवडणुका असो वा नसो, सत्ता असो नसो निश्चितच मी आक्रमक राहणार आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करणार, परंतु आज आक्रमक होण्याची गरज नाही. तसेच मी कधीच चुकत नाही, पण तुम्ही चुका शोधू नका, अशी कोपरखळी देखील यावेळी उदयनराजे यांनी लगावली.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील सुभाष देशमुख यांच्यावर टीका केली. देशमुखांनी माढामधून लोकसभा निवडणूक लढवावी, त्यानंतरच त्यांना साताऱ्याची लाट काय असते हे उदयनराजे दाखवून देतील, असं शिंदे यांनी म्हटले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस