शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या सभा विधानसभेची पूर्व परीक्षा का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 12:27 IST

 राज यांनी महाराष्ट्रातील काही ठिकाणी सभा घेणार असल्याचे जाहीर केल्याने महाआघाडीला याचा फायदा होणार. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत घेत असलेल्या सभा विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचे वातावरणनिर्मीती करत असल्याचे बोलले जात आहे. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भाजप आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात थेट प्रचार सुरु केला आहे. राज यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत भाजप विरोधात सभा घेण्याचा निर्णय घेतला. राज यांच्या सभांमुळे युतीची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे राज यांची सभा आपल्या मतदारसंघात व्हायला नको, असे युतीच्या उमेदवारांना वाटत आहे. 

राज ठाकरे महाआघाडीत जातीला अशी आशा होती, तशा चर्चा सुद्धा सुरु झाल्या होत्या मात्र अखेर राज ठाकरेंनी महाआघाडी सोबत न जाण्याचा निर्णय घेतला. राज यांना महाआघाडीत घेण्यावरून कॉंग्रेसच्या  काही नेत्यांचा विरोध होता.  राज ठाकरेंनी मागील आपल्या प्रत्येक सभेत मोदींचा समाचार घेतल्याने त्यांच्या सभा चर्चेत आल्या आहे. 

 राज यांनी महाराष्ट्रातील काही ठिकाणी सभा घेणार असल्याचे जाहीर केल्याने महाआघाडीला याचा फायदा होणार. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत घेत असलेल्या सभा विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचे वातावरणनिर्मीती करत असल्याचे बोलले जात आहे. 

 मागील पाच वर्षात मनसेला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. राज यांच्या सभेला जमणारी लाखोंची गर्दी मतदानाच्या पेटीत मात्र दिसत नाही. लोकसभा निवडणुकी नंतर होणारी विधनासभा निवडणुकीत मनसे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.  मात्र मागील पाच वर्षात कार्यकर्त्यांनाचा तुटलेला संपर्क आणि त्यांचा उत्साहा वाढवायासाठी राज ठाकरेंनी आपल्या सभेतून पुन्हा जवळ करण्याचा हा प्रयत्न म्हणाव लागेल.    

राज ठाकरे घेत असललेल्या सभांच्या ठिकाणी उभा असेलेल महाआघाडीचे उमदेवार जर निवडून आले तर याचा श्रेय काही प्रमाणात राज यांना मिळू शकते. त्याबरोबर विधानसभेत आघाडीत राज यांना सन्मानपूर्वक जागा सुद्धा मिळू शकतात. त्यामुळेच राज ठाकरेंच्या सभा विधानसभेची पूर्व परीक्षा आहे असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेvidhan sabhaविधानसभा