शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

LockDown in Maharashtra: ज्यांना ज्या भाषेत समजते, त्यांना त्याच भाषेत समजवणार; अजित पवारांचा लॉकडाऊनवर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 07:32 IST

LockDown in Maharashtra:  तूर्त लॉकडाऊन नाही, निर्बंध कठोर करणार. नवीन कोरोना विषाणू सद्य:स्थिती व उपाययोजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजनांना सुरुवात केली आहे. तूर्तास लॉकडाउनची गरज नाही. पण, रुग्णसंख्या पाहून निर्बंध कठोर करण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

नवीन कोरोना विषाणू सद्य:स्थिती व उपाययोजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर, दूरदृश्य प्रणालीद्वारे कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई उपस्थित होते.

बैठकीत झालेले निर्णयतीन दिवसांत बाधितांची संख्या दुप्पट होत आहे.९०% लोकांना लक्षणे नाहीत.उर्वरित १० टक्क्यांमध्येही १-२ टक्केच लोक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत. अँटिजन टेस्टवर भर देणार.संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता चौकाचौकांत अँटिजन चाचणीचे बूथ उभारणारअँटिजन चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर आरटीपीसीआर चाचणी करण्याची आवश्यकता नाही.गृह विलगीकरणाचा कालावधी १० दिवसांवरून सात दिवसांचा.सात दिवसांनंतर आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस