शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

करमळी बोगद्यात माती कोसळली,कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 11:50 AM

Flood Goa Konkanrailway Sindhudurg : गोव्यातील करमळी येथील बोगद्यात माती कोसळत असल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघड झाला.ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दहा तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देकरमळी बोगद्यात माती कोसळलीकोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

सिंधुदुर्ग : गोव्यातील करमळी येथील बोगद्यात माती कोसळत असल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघड झाला.

ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दहा तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.दरम्यान कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे करमळी बोगद्यात माती कोसळल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे,असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेfloodपूरgoaगोवाsindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस